• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

मुंबई विमानतळावरून प्रवास महागणार

Antara Parange by Antara Parange
March 20, 2025
in मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबई विमानतळावरून प्रवास महागणार
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वापरकर्ता विकास शुल्कामध्ये वाढ

। मुंबई । प्रतिनिधी ।

आर्थिक राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन हाताळणार्‍या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (मिआल) प्रवाशांसाठी असलेल्या वापरकर्ता विकास शुल्कामध्ये वाढ केली आहे. यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रवास करणार्‍यांना येत्या 1 एप्रिलपासून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी वापरकर्ता विकास शुल्कामध्ये 463 रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. तर देशांतर्गत प्रवाशांसाठी 35 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय प्रवासी 187 रुपये शुल्क भरतात ते 650 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तर देशांतर्गत प्रवाशांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. मात्र, त्यांना आता शुल्क आकारले जाणार आहे.

सध्या मुंबई विमानतळाच्या टी-2 आणि टी-1 या दोन टर्मिनल्सवरून 5.28 कोटी प्रवाशांना सेवा दिली जात आहे, तर वार्षिक 5 कोटी 50 लाख प्रवासी हाताळण्याची विमानतळाची क्षमता आहे. याअनुषंगाने मुंबई विमानतळ प्राधिकरणाने आर्थिक वर्ष 2025-2029 च्या नियंत्रण कालावधीसाठी व्यापक प्रस्ताव सादर केला आहे. यात विमानतळाची क्षमता तसेच प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुधारणा करणे व इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पांना आवश्यक निधी उभारणीसाठी विमान तिकीट दरासह वापरकर्ता विकास शुल्क, विमान लँडिंग व पार्किंग शुल्कात वाढ केली जाणार आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने 25 मार्चला बैठक बोलावली आहे.

पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी निधी देण्यासाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणाने पहिल्या वर्षात विमान शुल्कात मोठी वाढ प्रस्तावित केली आहे. परंतु, विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने प्रवाशांना परवडणारे तिकीट दर व इतर शुल्क ठेवण्याची सूचना केली असून त्यानुसार कमाल 18 टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ करण्याची मर्यादा घातली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai airportmumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

दोन महिलांकडून लाखोंची फसवणूक

Next Post

ओले काजूगर, कैर्‍या विक्रीसाठी बाजारात दाखल

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

ना.ना. पाटील यांच्या नावाने शेतकरी सन्मान पुरस्कार सुरू करा

April 25, 2026
आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी
sliderhome

आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आमदार संजय गायकवाडांना अटक करा

April 25, 2026
क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक
क्राईम

आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

April 25, 2026
अश्‍लील चॅटींगद्वारे केला विनयभंग
नवीन पनवेल

गळ्यातील सोन्याचे पदक लंपास

April 25, 2026
दुर्दैवी! स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
राज्यातून

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

April 25, 2026
Next Post
ओले काजूगर, कैर्‍या विक्रीसाठी बाजारात दाखल

ओले काजूगर, कैर्‍या विक्रीसाठी बाजारात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?