• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खुशबूच्या मृत्यूप्रकरणी आदिवासींचे शक्तिप्रदर्शन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 5, 2025
in sliderhome, आरोग्य, कर्जत, रायगड
0 0
0
खुशबूच्या मृत्यूप्रकरणी आदिवासींचे शक्तिप्रदर्शन
0
SHARES
172
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

साडेतीन महिन्यानंतरदेखील आरोग्य विभागावर कारवाई नाहीच

| कर्जत | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चुकीची औषधे दिल्याने चौथीमध्ये शिकणार्‍या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दुर्दैवी खुशबू हिच्या मृत्यूनंतर तब्बल साडेतीन महिने उलटले असून, याप्रकरणी शासनाने अद्यापपर्यंत आरोग्य विभागवार कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान, खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या यंत्रणेवर कारवाई व्हावी यासाठी उद्या पेण शहरात आदिवासी धडकणार आहेत.

पेण तालुक्यातील तांबडी गावातील आदिवासी नऊ वर्षाची मुलगी तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती. तेथील आश्रमशाळेत 16 डिसेंबर रोजी झालेल्या कुष्टरोग निर्मूलन कुसुम या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताव कुष्ठरोग निर्मूलन पथक यांनी चौथी मध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिला कुष्ठरोगी ठरवले होते. त्यानंतर कुष्ठरोगावरील गोळ्या घेतल्यावर खुशबूचे अंगावर फोडी आल्या आणि नंतर ताप तसेच अंग सुजू लागल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेथे उपचार सुरु करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. नऊ वर्षाच्या खुशबू हिला त्यापूर्वी कोणताही आजार नव्हता आणि तसे असताना खुशबूला कुष्ठरोगी ठरवून तिला गोळ्या देण्यात आल्या आणि त्याचा परिणाम तिच्या अंगावर फोड्या तसेच अंग सुजू लागल्याने चुकीची निदान केल्याने खुशबूचा बळी गेला आहे.

अर्थसंकल्पू अधिवेशन सुरु असतानाच पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित गंगाराम पवार आणि त्या आश्रमशाळेच्या महिला अधीक्षिका सुवर्णा वरगने यांना कामात कसूर केल्याबद्दल निलंबित केले आहे. हा आदेश आदिवासी विकास विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे खुशबू ठाकरे हिचा मृत्यू हा शासनाच्या हलगर्जीपणा यामुळे झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात सुदृढ मुलीला कुष्ठरोगी ठरवून चुकीचे निदान करून तशी औषधे देणार्‍या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई कधी होणार? याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.

आरोग्य विभागावर कारवाई कधी?
कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक यांच्याकडून खुशबूला चुकीची औषधे दिली आहेत, असा दावा ग्राम संवर्धन समिती तसेच आदिवासी संघटना यांनी केला आहे.त्यामुळे आरोग्य विभागाने चुकीची औषधे दिल्याने जीव गमावावा लागलेल्या खुशबूच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी उद्या 6 मे रोजी पेण शहरात मोर्चा काढला जाणार आहे.

Related

Tags: Adivasi Morchahealth deparment newsindiakarjat newsKhushboo death casekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

दोन गाव-वाड्या झाल्या पाणीटंचाईमुक्त

Next Post

वाचनामुळे आत्मपरिवर्तन घडते: शिला केतकर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक

August 9, 2026
उरण

जासई-दास्तान फाटा सर्व्हिस रोड की जलतरण तलाव?

August 9, 2026
उरण

सिडकोच्या सुरक्षा रक्षक भरतीत भूमिपुत्रांना ठेंगा!

August 9, 2026
पनवेल

प्रबळगडाच्या जंगलात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

August 9, 2026
अवैध खैराच्या लाकडाची वाहतूक करणारी गाडी जप्त
रायगड

अवैध खैराच्या लाकडाची वाहतूक करणारी गाडी जप्त

August 9, 2026
sliderhome

अलिबागकरांची ‌‘लाईफ सायकल’ला काळजी

August 9, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

वाचनामुळे आत्मपरिवर्तन घडते: शिला केतकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?