• Login
Saturday, June 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रेवदंडा बायपास रस्त्यावर अनधिकृत डंपिंग ग्राऊंड

Antara Parange by Antara Parange
June 20, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
रेवदंडा बायपास रस्त्यावर अनधिकृत डंपिंग ग्राऊंड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बायपास रस्त्यावर अनाधिकृत डंपिंग ग्राऊंड निर्माण झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे त्याचा प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना संबंधित प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून हा कचरा हटवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

रेवदंडा बायपास परिसरात काही नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याने तेथे अनधिकृत डंपिंग ग्राऊंड तयार झाले आहे. याठिकाणी कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढत असून, संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त बनला आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचे टोळके परिसरात कायम वावरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या बायपास मार्गावरून मुरूड, रोहा तसेच अलिबाग तालुक्याकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. पर्यटकांची वाहनेही या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे गावाच्या प्रवेशद्वारावरच निर्माण झालेले हे अनधिकृत डंपिंग ग्राऊंड रेवदंडाच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेला गालबोट लावत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या मते, काही काळ ग्रामपंचायतीची घंटागाडी सेवा बंद राहिल्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली. तसेच, घंटागाडीच्या वेळांचे योग्य नियोजन नसल्याने अनेकांना नियमित सेवा उपलब्ध होत नसल्याची तक्रारही करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे. पावसाळ्यात कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून अनधिकृत डंपिंग ग्राऊंड हटवावे व परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थ, प्रवासी व विविध स्तरांतून होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevdanda newssocial media newssocial newsUnauthorized dumping ground
Previous Post

कर्जत येणार भूकंपाच्या छायेत

Next Post

खालापूर वाहतूक पोलिसांची दमदार कारवाई

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कर्जत येणार भूकंपाच्या छायेत
कर्जत

कर्जत येणार भूकंपाच्या छायेत

June 20, 2026
विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
उरण

विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 20, 2026
चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने विजेचा प्रश्न सुटला
sliderhome

चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने विजेचा प्रश्न सुटला

June 20, 2026
स्मार्ट मीटरची सक्ती नको; शेकापचा महावितरणला इशारा
sliderhome

स्मार्ट मीटरची सक्ती नको; शेकापचा महावितरणला इशारा

June 20, 2026
SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन
sliderhome

SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन

June 20, 2026
चौक येथे प्लास्टिक वस्तू बनविणाऱ्या कारखान्याला आग
खालापूर

चौक येथे प्लास्टिक वस्तू बनविणाऱ्या कारखान्याला आग

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?