• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा

Krushival by Krushival
February 15, 2022
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, मनोरंजन, रायगड
0 0
0
14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडचा सुपर लीगमध्ये प्रवेश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षां खलील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रयागडने गटात अव्वल स्थान मिळवून सुपर लीगमध्ये प्रवेश केला.
या स्पर्धेत रायगडचा शेवटचा साखळी सामना औरंगाबाद विरुद्ध होता . या सामन्याच्या निकालावर सुपर लीगमध्ये प्रवेश कोण करणार हे ठरणार होते. औरंगाबाद विरुद्ध गोल्फ क्लब मैदानावर खेळलागेलेल्या सामन्यात औरंगाबादने पहिल्या डावात 242 धावा केल्या. रयागडने आपल्या पहिल्या डावात 9 गाडी गमावून 253 धावा केल्या. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवून रायगड संघाने गटात अव्वल स्थान मिळवून सुपर लीगमध्ये प्रवेश केला.
औरंगाबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने 71.2 षटकांमध्ये 242 धावा केल्या. औरंगाबाद संघाचा आरेझ खान याने 87 चेंडूत 67 धावा केल्या. रायगडच्या अमय भोसले याने 17.2 षटकांत 60 धावा देऊन पाच बळी घेतले. रायगड संघाची सुरुवात खराब झाली धावफलक 23 धावात 2 बळी असे दर्शवत असताना संघनायक ओम म्हात्रे 135 चेंडूत 58 धावा व निर्जल पाटील 88 चेंडूत 31 धावा या दोघांनी मिळून तिसर्‍या गड्या करता 168 चेंडूत 80 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हे दोघेही फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने रायगडचा धावफलक 2 बाद 103 वरून चार बाद 107 असा झाला. स्मित पाटील व पार्थ पवार यांनी 183 चेंडूत 86 धावांची भागीदारी करून पहिल्या डावातील आघाडीचे उद्दिष्ट दृष्टिपथात आणले. यामध्ये पार्थ पवार याने 101 चेंडूत 37 धावा केल्या. स्मित पाटील याने उर्वरित फलंदाजांबरोबर 31 व 27 धावांच्या दोन छोट्या-छोट्या भागीदार्‍या करून पहिल्या डावात आघाडी प्राप्त केली. स्मित पाटील 130 चेंडूत 81 धावा काढून नाबाद राहिला. रायगड संघाने 90 षटकात 9 बाद 253 धावा केल्या व 11 धावांची पहिल्या डावात आघाडी घेतली. अशाप्रकारे रायगड संघाने आपल्या गटामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले व सुपर लीग स्पर्धेकरता देखील पात्रता मिळवुन इतिहास घडवला.
हिंगोली , नाशिक,ब औरंगाबाद विरुद्धच्या सामन्यांमध्ये द्रुतगती गोलंदाज अमेय पाटील 18 बळी साईराज जोशी 9 बळी, फिरकी गोलंदाज शौर्य गायकवाड 7 बळी, अमय भोसले 5 बळी व ओम म्हात्रे चार बळी. फलंदाजांमध्ये क्रिश भाइरा 151धावा, स्मित पाटील 119 धाव, ओम म्हात्रे 109 धावा, यष्टीरक्षक पार्थ पवार 70 धावा यांनी दमदार कामगिरी केली.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी संघाचे व्यवस्थापक कम प्रशिक्षक जॉन्टी गिलबिले, निवड समिती सदस्य सुमित झुंझारराव, विनेश ठाकूर,अजित म्हात्रे या सर्वांचे विशेष कौतुक केले. तर ायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सभासदांनी रायगड संघाचे अभिनंदन केले आहे. भविष्यात या सर्व मुलांवर लक्ष देण्यात येईल,असे असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी सांगितले.

Related

Tags: cricket newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad sportswomen cricket
Previous Post

‘रक्तदानाचा उपक्रम भविष्यातही सुरू राहील’

Next Post

लालबाग रॉयल्स ठरला केपीएलचा मानकरी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबागकरांची ‌‘लाईफ सायकल’ला काळजी

August 9, 2026
sliderhome

कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट

August 9, 2026
sliderhome

आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक

August 9, 2026
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे

August 9, 2026
sliderhome

अलिबागचा सुपुत्र झाला पायलट

August 9, 2026
पनवेल

करंजाडेत पोस्ट ऑफिससाठी जागेचा मार्ग मोकळा होणार?

August 9, 2026
Next Post
लालबाग रॉयल्स ठरला केपीएलचा मानकरी

लालबाग रॉयल्स ठरला केपीएलचा मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?