• Login
Tuesday, August 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरण परप्रांतीय भंगारमाफियांच्या विळख्यात

Krushival by Krushival
February 16, 2022
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरण परप्रांतीय भंगारमाफियांच्या विळख्यात
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ओएनजीसीच्या पाईपलाईनवर थाटली दुकाने
नगरपालिका व ओएनजीसीचे दुर्लक्ष

। उरण । वार्ताहर ।
उरण शहर परप्रांतीय भंगार माफियांच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील जनता सोयीसुविधा पासून वंचीत असताना मात्र या भंगार माफियांना पाणी, वीज सुविधा पुरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे या भंगार माफियांनी बोरी नाका येथील स्मशानभूमीच्या लगत असलेल्या जागेवर कब्जा केलेला आहे. त्या ठिकाणावरून ओएनजीसी गॅस पाईपलाईन गेलेली असतानाही त्यावर कोणतेही बांधकाम करण्यास सक्त मनाई असताना भंगारची दुकाने खुलेआम वसली आहेत.
येथील जनतेला नोकरीसाठी पोलीस तपासणी सक्तीची असताना पर राज्यातून या ठिकाणी वास्तव्य करणारी व्यक्ती यांची कोणतीही नोंदणी अथवा पोलीस तपासणी केलेली दिसत नाही. अशा व्यक्तीकडूनच घातपात घडवला जाऊ शकतो.
प्रदूषण नियमांना फासण्यात येणारी हरताळ सुरु असून सामाजिक आरोग्य आजही धोक्यात असल्याचे दिसत आहे. यासोबतच लगतच नागरी वस्ती असतानाही राजरोसपणा या भंगारवाल्यांचे कडून कारखान्यातील जमा केलेले साहित्य गॅस कटरने कापण्याचे काम करण्यात येते. या ठिकाणाहून ओएनजीसी गॅस पाईपलाईन गेलेली आहे. त्यामुळे ओएनजीसीचा या ठिकाणी कोणताही व्यवसाय अथवा बांधकाम करण्यास सक्त मनाई हुकूम असतानाही याची खुलेआम पायमल्ली करून भंगर माफियांचा विळखा पडला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण सुरक्षा नियमांचे अंतर्गत नागरी वस्ती मध्ये कोणताही कचरा व अन्य वस्तू जाळु नये असे नियम आहेत. जर या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई करण्याचा अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आला आहे.असे असतानाही हे सर्व भंगार व्यावसायिक राजरोसपणे हे सर्व विषारी पदार्थ जाळून प्रदूषण करत आहेत. मात्र आजपर्यंत त्यांच्यावर कोणत्याही कारवाई होताना दिसत नाही.
आता या प्रदुषणकारी व सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्‍या भंगार व्यवसायिकांवर उरण नगरपालिका व ओएनजीसी प्रशासन कधी कारवाई करते याकडे येथील सर्व स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. याची माहिती घेऊन आपण योग्य ती कारवाई करू असे उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuran newsuran raigad
Previous Post

सार्वजनिक शौचालय तोडल्याने आदिवासींची गैरसोय

Next Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कामात मनमानीपणा

Krushival

Krushival

Related Posts

राज ठाकरेंकडून मुलींच्या धाडसाचे कौतुक
कर्जत

राज ठाकरेंकडून मुलींच्या धाडसाचे कौतुक

August 18, 2026
श्रीवर्धनमध्ये मासळीची आवक वाढली
रायगड

श्रीवर्धनमध्ये मासळीची आवक वाढली

August 18, 2026
झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

वक्तव्ये वादात, टेंडर संशयात; तरीही पालकमंत्रिपद हातात!

August 17, 2026
अलिबाग

‌‘ॲनिमिया मुक्त भारत‌’ अभियानाला सुरुवात

August 17, 2026
माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
sliderhome

माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

August 17, 2026
खोपोली

कोयना प्रकल्पग्रस्तांची समिती कागदावरच

August 17, 2026
Next Post
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कामात मनमानीपणा

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कामात मनमानीपणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?