• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

उरणकरांचे शंभर खाटांचे रुग्णालय कागदावरच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 7, 2026
in आरोग्य, उरण, रायगड
0 0
0
उरणकरांचे शंभर खाटांचे रुग्णालय कागदावरच
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तीन डॉक्टरांवर शेकडो रुग्णांचा भार

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा खर्च मागील 15 वर्षांच्या कामाच्या विलंबामुळे 58 कोटी खर्चाचे काम 82.54 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यातच सिडकोने रुग्णालयासाठी दिलेल्या 5900 चौ. मी जागेपैकी 980 चौ.मी जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहे.

वर्षभरातही सीआरझेडच्या जागेचाही तिढा सुटलेला नाही. यामुळे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे काम अद्यापही कागदावरच आहे. उरणच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या संख्येत वाढ झालेली नाही. याचा विपरीत परिणाम रुग्णसेवेत होत असून रुग्णांना उठसूठ उपचारासाठी नाहक नवी मुंबई, पनवेल, मुंबईची वाट धरावी लागत आहे. यामुळे उरणची आरोग्य सेवाच कोलमडली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

उरण परिसरात जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, रासायनिक प्रकल्प आणि त्यावर आधारित शेकडो कंटेनर यार्ड कार्यरत आहेत. जेएनपीए बंदरातूनच 80 लाख कंटेनर मालाची आयात निर्यात होते. प्रचंड प्रमाणावर होणाऱ्या मालवाहतूकीमुळे देशाला व्यापारातून दरवर्षी सुमारे 75-80 हजार कोटी महसूल मिळवून देणाऱ्या उरणला उरणकरांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाला 15 वर्षांतही 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारता आलेले नाही.

उरण परिसरात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि वाहतूकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्या मानाने उरणमधील असलेली उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी अपुरे पडतात. आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सिडकोने रुग्णालयासाठी बोकडवीरा गाव हद्दीत 5900 चौ. मी भुखंड दिला आहे. या भुखंडावर नियोजित रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली होती. शासनाने यासाठी 15 वर्षांपूर्वी 52 कोटी रुपये निधीही मंजूर केला होता. मात्र, सिडकोने दिलेल्या भुखंडावरील 980 चौरस मीटर जागेवर खारफुटीची झाडे उगवल्याने 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सीआरझेडच्या कचाट्यात सापडले आहे. सीआरझेडचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठपुरावा करूनही तीढा सुटलेला नाही. यामुळे कामाला विलंब होत चालला आहे. मात्र, 15 वर्षात कामाला सातत्याने झालेल्या विलंबामुळे या कामाचा खर्च 58 कोटी खर्चाचे काम 82.54 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याची माहिती उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली.

मागील 15 वर्षांपासून उरणमध्ये 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे स्वप्न साकार झालेले नाही. याला बऱ्याच अंशी येथील लोकप्रतिनिधीच जास्त जबाबदार असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालयाचे काम रखडल्याने रुग्णसेवेचा ताण उरणमधील असलेल्या उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडत आहे. त्यामुळे हे दोन्ही आरोग्य केंद्र वाढत्या रुग्णांसाठी अपुरे पडतात. त्यातच इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या आहेत. भेडसावणाऱ्या अनेक उणीवांमुळे रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई, पनवेल, मुंबईची वाट धरावी लागत आहे.

इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचा भार सध्या उपलब्ध असलेल्या तीन डॉक्टरांवरच आहे. बाह्यरुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील 25 वर्षांपासून डॉक्टरांच्या संख्येत वाढ झालेली नाही. डॉक्टरांची पदे वाढविण्याची आवश्यकता आहे. रुग्णवाहिकेसाठी एका वाहनचालकाचे पद रिक्त आहेत, त्यामुळे काही वेळा रुग्ण वाहतूकीची समस्या निर्माण होते.

बाळासो कालेल
इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsSub-District Hospitaluran news
Previous Post

आसूड गावाजवळ पाण्याची गळती

Next Post

हरवलेले मोबाईल मूळ मालकांस परत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खालापूर

मिसिंग लिंकवर थांबणाऱ्यांवर कारवाई

May 4, 2026
पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच
sliderhome

पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच

May 4, 2026
sliderhome

मुरूड पोलीस ठाण्यात गोंधळ

May 4, 2026
कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता
क्रीडा

कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता

May 4, 2026
ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री
sliderhome

ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री

May 4, 2026
रुद्र शिंदेचा महाराष्ट्रात नवा विक्रम
क्रीडा

रुद्र शिंदेचा महाराष्ट्रात नवा विक्रम

May 4, 2026
Next Post
हरवलेले मोबाईल मूळ मालकांस परत

हरवलेले मोबाईल मूळ मालकांस परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?