• Login
Thursday, September 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणकरांना रेल्वे लोकलची प्रतीक्षा कायम

Santosh Raul by Santosh Raul
November 19, 2023
in उरण, रायगड
0 0
0
उरण रेल्वे सेवा सुरु करण्याच्या हालचालींना वेग
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो व उरण लोकल सेवेपैकी नवी मुंबई मेट्रो सेवा उद्घाटनशिवाय प्रवाशांच्या दिमतीला सुरू करण्याचे सौजन्य राज्य सरकारने दाखवले. त्यातच आता उरण लोकल सेवा सुरू करून उलवा, द्रोणागिरी, उरण परिसरात राहणाऱ्यांचा प्रवास सुकर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नवी मुंबई मेट्रो सेवेचा प्रारंभ झाला असला, तरी या मेट्रो सेवेचे लोकार्पण होणे बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो सेवेचे लोकार्पण करण्याचा मानस राज्य शासनाचा असल्यानेच कोणताही गाजावाजा न करता व उद्घाटनाचे कोणतेही सोपस्कार पार न पाडता सदर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. त्यातच नेरूळ-बेलापूर ते उरण रेल्वे मार्गावरील बहुप्रतीक्षित उरणपर्यंतचा शेवटचा टप्पा लवकरच खुला होण्याचे संकेत मिळत आहेत. या मार्गाचे लोकार्पण करण्याच्या अनुषंगाने उरण लोकल रेल्वे सेवा सज्ज असूनदेखील 8 महिन्यांचा कालावधी लोटला आहे; परंतु उद्घाटनासाठी येणाऱ्या पाहुण्यांना वेळच मिळत नसल्यामुळे या लोकल सेवेचे उद्घाटन रखडले आहे. विशेष म्हणजे रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी 4 मार्च रोजी या मार्गाची पाहणी केली होती; तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी 18 मार्च रोजी उरण रेल्वे मार्गाला भेट देऊन पाहणी केली. तेव्हापासून उरण लोकलसेवा कधी सुरू होते, यांची नवी मुंबईकर चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

पहिला टप्पा 2018 मध्ये सुरू
सुमारे 27 कि.मी. लांबीच्या नेरूळ-बेलापूर ते उरण रेल्वे मार्गातील नेरूळ-बेलापूर ते खारकोपरपर्यंतचा 12 किलोमीटरचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2018 मध्ये कार्यान्वित करण्यात आला होता. तेव्हापासून नेरूळ-बेलापूर ते खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू आहे. या लोकल सेवेचा उलवे, गव्हाणपाडा, खारकोपर आदी परिसरातील नागरिकांना फायदा होत आहे; मात्र त्यापुढील उरण लोकलसेवेची अद्याप प्रतीक्षाच आहे.

प्रकल्पाचा दोन तृतीयांश खर्च सिडकोकडून
नेरूळ-बेलापूर ते उरण रेल्वे मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कनेक्टिव्हिटीसाठी खूप महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा नेरूळ-बेलापूर ते उरण रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे प्रशासन सिडकोसोबत संयुक्तपणे करीत आहे. या प्रकल्पातील एकूण खर्चापैकी दोन तृतीयांश खर्च सिडको; तर एक तृतीयांश खर्च रेल्वे करीत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadrailwayrailway newssocial mediasocial media newssocial newsuranuran news
Previous Post

लाकडी घाण्याच्या तेलाकडे वाढता कल

Next Post

नव वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेच्या 36 स्पेशल गाड्या

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
sliderhome

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर

September 23, 2026
अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ
sliderhome

अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ

September 23, 2026
रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
sliderhome

रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी

September 23, 2026
sliderhome

अवैध दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका

September 23, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

धरणे फुल्ल, मात्र दुष्काळ कायम!

September 23, 2026
तळा तालुका 48 तास अंधारात
sliderhome

रायगडावर आठ दिवसांपासून अंधार

September 23, 2026
Next Post

नव वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेच्या 36 स्पेशल गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?