• Login
Friday, June 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

वाघजाई, शिवशक्तीला जेतेपद

Krushival by Krushival
July 24, 2022
in क्रीडा, पुणे
0 0
0
वाघजाई, शिवशक्तीला जेतेपद
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अजिंक्य पवार, सोनाली शिंगटे सर्वोत्तम खेळाडू
| पुणे | प्रतिनिधी |

वाघजाई क्रीडा मंडळ-चिपळूण-रत्नागिरी व शिवशक्ती महिला संघ-मुंबई शहर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-बाणेर-पुणे व बाबुराव चांदेरे फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकाविले. वाघजाई संघाचा अजिंक्य पवार पुरुषांत, तर शिवशक्तीची सोनाली शिंगटे महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

दोघांनाही प्रत्येकी रोख रु.पंचवीस हजार व घड्याळ देऊन गौरविण्यात आले. म्हाळुंगे, बाणेर-पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमधील मॅटवर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात वाघजाईने नांदेडच्या बाबुराव चांदेरे फौंडेशनचा चुरशीच्या लढतीत 39-34 असा पराभव करीत कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी चषक व रोख रु. एक लाख पन्नास हजार आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या चांदेरे फाऊंडेशनला चषक व रोख रु. एक लाखावर समाधान मानावे लागले.

महिलांचा अंतिम सामनादेखील शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेला. त्यात शिवशक्ती संघाने पुण्याच्या बलाढ्य अशा राजमाता जिजाऊ संघावर 32-26 असा विजय संपादन करीत कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी चषक व रोख रु. एक लाख पन्नास हजार आपल्या नावे केले. उपविजेत्या राजमाता जिजाऊ संघ चषक व रोख रु.एक लाखचा मानकरी ठरला. पहिल्या डावात शिवशक्तीकडे 14-13 अशी निसटती आघाडी होती.शिवशक्ती संघाच्या अपेक्षा टाकळे व सोनाली शिंगटे यांनी चौफेर चढाया करीत मैदानावर हुकमत गाजवित संघाला विजय मिळवून दिला. त्यांना रक्षा नारकर व रेखा सावंत यांनी उत्कृष्ट पकडीची साथ देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अपेक्षा टाकळे व सोनाली शिंगटे यांनी सामन्याच्या सुरवातीपासुनच आक्रमक चढाया करीत राजमाता जिजाऊ संघाला दबावा खाली ठेवण्यात यश मिळविले.

पुरुषांत वाघजाईचा शुभम शिंदे, तर महिलात शिवशक्तीची रेखा सावंत स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचे खेळाडू ठरले. तसेच पुरुषांत बाबुराव चांदेरे फौंडेशनचा सुनील दुबिले, तर महिलांत राजमाता जिजाऊची मंदिरा कोमकर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे खेळाडू ठरले. या चारही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. वीस हजार(20,000/-) व घड्याळ देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व प्रतिभाताई पवार या उभयतांच्या हस्ते करण्यात आले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspunesportsvaghzai
Previous Post

तळगडाच्या मजबुतीसाठी वृक्षारोपण

Next Post

घरफोडी करणारा गजाआड

Krushival

Krushival

Related Posts

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात
उरण

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात

June 18, 2026
खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम
क्रीडा

खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम

June 18, 2026
युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव
क्रीडा

युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव

June 18, 2026
वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात
क्रीडा

वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात

June 18, 2026
बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले

June 16, 2026
भारत-श्रीलंका सामन्यात राडा!
क्रीडा

भारत-श्रीलंका सामन्यात राडा!

June 16, 2026
Next Post
घरफोडी करणारा गजाआड

घरफोडी करणारा गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?