• Login
Wednesday, April 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

वरंध, महाबळेश्‍वर घाट रस्ता धोकादायक

Krushival by Krushival
May 1, 2024
in महाड
0 0
0
वरंध, महाबळेश्‍वर घाट रस्ता धोकादायक
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचा ढिसाळ कारभार

| महाड | वार्ताहर |

पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे महाबळेश्‍वर आणि वरंध असे दोन्ही घाट वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. सन 2021 च्या पावसाळ्यात बाधित झालेला रस्ता यावर्षीदेखील डेंजर झोनमध्ये असून, तब्बल चार वर्षांनी घाटातील दुरुस्तीच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. या अजब कारभारावर स्थानिक रहिवासी, पर्यटक व मालवाहतूकदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या महाबळेश्‍वर आणि वरंधा भोर घाटाची सन 2021 मधील अतिवृष्टीमध्ये मोठी हानी झाली होती. दोन्ही घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने पूर्णपणे वाहतुकीस बंद झाले होते. संपूर्ण घाटात दरडी कोसळून घाट मार्ग तब्बल सहा महिने बंद होता. घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भेगा पडल्याने महाबळेश्‍वर आणि वरंध घाट वाहतुकीस धोकादायक बनला होता. या भेगा रस्त्यावर आलेल्या दरडी, मातीचा भराव हटवून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती. वरंध आणि महाबळेश्‍वर या दोन्ही घाटात महाड सार्वजनिक बांधकामाने काही अंशी कामे करून घाटातील वाहतूक सुरळीत केली होती. वरंधा घाट हा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सुपूर्द केला आहे, तर महाबळेश्‍वर घाटात महाबळेश्‍वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आलेल्या मार्गाची आजदेखील दुरवस्था आहे. ठिकठिकाणी कामे सुरु असून, मातीचा भराव या पावसाळ्यात पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणार्‍या पर्यटकांच्या व स्थानिक माल वाहतूकदारांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत आहे.

उन्हाळ्यात येणार्‍या पर्यटकांमुळे घाट मार्ग दुरुस्त करता आला नसल्याचे अजब उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते. या घाटात रस्त्यावर आलेल्या दरडी हटवण्यात आल्या असल्या तरी रस्त्याला लागून असलेल्या दगडी आणि माती अद्याप काही ठिकाणी हटवण्यात आलेल्या नाहीत. महाबळेश्‍वर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर काम सुरु केल्याचे दाखवले आहे. यामध्ये प्रतापगडपासून महाबळेश्‍वरपर्यंतच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण सरंक्षक भिंती, गॅबियन पद्धतींच्या भिंती, नाले सफाई आदींचा समावेश आहे. अवाढव्य स्वरूपात आलेल्या मातीच्या आणि दगडी दरडी पाहता सद्यःस्थितीत बांधत असलेल्या सरंक्षक भिंती आणि गॅबियन भिंती किती तग धरतील, हा एक प्रश्‍न निर्माण झाला आहे. महाबळेश्‍वर घाटात सन 2021 च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले होते. सातारा जिल्ह्याच्या प्रतापगडच्या हद्दीपासून महाबळेश्‍वरपर्यंतच्या रस्त्याच्या नव्याने डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी पुढील वर्षी या या राष्ट्राचे काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्‍वरचे उपविभागीय अभियंता अजित देशपांडे यांना विचारले असता त्यांनी याबाबत या गोष्टीला दुजोरा दिला.

कामे संथ गतीने सुरू
सन 2024 चा पावसाळा सुरू होण्यास फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना ही कामे अद्याप संथ गतीने चालू आहेत. महाबळेश्‍वर घाटातील प्रतापगडपासून महाबळेश्‍वरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण जरी पूर्ण झाले असले, तरी रस्त्यावरील 2021 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या नदी नाल्यांवरील मोठ्या व लहान पुलांचे प्रमाणावर नुकसान होऊन क्षतिग्रस्त झाले होते त्यांची कामे अत्यंत धीम्या गतीने चालू आहेत. मागील तीन वर्षांच्या काळात सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्‍वर यांनी डोळेझाक करून या कामांच्या पूर्णत्वाकडे का गप्प बसले होते, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahabaleshwarMahabaleshwar Ghat road is dangerousmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsvarandh ghat
Previous Post

खोटे आश्वासन देणाऱ्या मोदींना हद्दपार करा: बी. व्ही. श्रीनिवास

Next Post

कर्जतचा पारा 44 अंशांवर

Krushival

Krushival

Related Posts

वाढत्या वणव्यांचा पर्यावरणाला फटका
महाड

वाढत्या वणव्यांचा पर्यावरणाला फटका

April 27, 2026
महाड

लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणी सकल मुस्लिम युवक संघटना आक्रमक

April 23, 2026
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा
sliderhome

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा

April 22, 2026
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
महाड

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

April 17, 2026
अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे उद्घाटन
महाड

अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे उद्घाटन

April 15, 2026
वहूर जेटी वादाच्या भोवऱ्यात
sliderhome

वहूर जेटी वादाच्या भोवऱ्यात

April 14, 2026
Next Post
कर्जतचा पारा 44 अंशांवर

कर्जतचा पारा 44 अंशांवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?