• Login
Thursday, March 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

वेध बाप्पाच्या आगमनाचे…

Krushival by Krushival
August 17, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
वेध बाप्पाच्या आगमनाचे…
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ढोलकी विक्रेते बाजारात दाखल

| अलिबाग | प्रमोद जाधव |

सर्वांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. गणेशोत्सवात आरती, भजनाला लागणारी ढोलकी बाजारात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी ढोलकी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे बाजारात ढोलकीचा नाद घुमू लागला आहे. ढोलकी तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने यंदा ढोलकीची किंमत 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या कालावधीत भजन, कीर्तनांसह वेगवेगळे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याने एक वेगळा उत्साह, आनंद या कालावधीत निर्माण होणार आहे. सकाळी व संध्याकाळी गणरायाची आरती घरोघरी केली जाते. पारंपरिक वाद्य ढोलकी वाजवून आरती करण्याची परंपरा आजही ठिकठिकाणी आहे. त्यामुळे ढोलकीला या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

गणरायाचे आगमन 19 सप्टेंबरपासून घरोघरी होणार आहे. जिल्ह्यामध्ये एक लाखपेक्षा अधिक ठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. काही ठिकाणी पाच दिवसांचे, दहा दिवसांचे व 21 दिवस गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बाजारात गेल्या चार दिवसांपासून ढोलकी विक्रेत्यांनी आपली दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. मुंबई, ठाणे येथून ढोलकी विक्रेते दाखल झाले आहेत. लहान ढोलक्यांपासून मोठ्या आकाराच्या ढोलक्या तसेच जंबे तयार करण्यापासून त्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. पुठ्ठ्यांसह फणस, आंबा, शिसव आदी लाकडांपासून तयार केलेल्या ढोलक्या बाजारात उपलब्ध झाल्याचे पहावयास मिळत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या ढोलक्या 300 रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विक्रीला अद्याप सुरुवात झाली नाही. मात्र, गणरायाच्या आगमनाच्या आठ ते दहा दिवसांपासून ढोलकी विक्रीला अधिक गर्दी होईल, असा विश्‍वास ढोलकी विक्रेते सय्यद शेख यांनी सांगितले.

ढोलकीच्या किमतीत वाढ
वाढत्या महागाईमुळे ढोलकी तयार करण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाची किंमत 10 ते 20 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेने लाकडाच्या ढोलकीच्या किमतीमध्ये शंभर रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत, तर पुठ्ठ्यांच्या ढोलकीच्या किमतीमध्ये 50 ते 100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा ढोलकीच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यात वेगवेगळ्या आकाराचे जंबे एक हजार 900 ते दोन हजार 500 रुपये किंमत असून, लहान आकाराची लाकडी ढोलकी 300 रुपयांपासून दोन हजार 350 रुपये आहे. तसेच पुठ्ठ्यांची ढोलकी 450 रुपयांपासून विक्रीला ठेवण्यात आली आहे. अवघ्या दीड तासात ढोलकी तयारगेल्या दोन दिवसांपासून अलिबागमध्ये ढोलकी विक्रेते दाखल झाले आहे. ढोलकी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. लाकडाला पॉलीश करण्यापासून रंगकाम करणे, चामडे लावणे, दोरीने ढोलकी योग्य पद्धतीने बांधणे अशा अनेक प्रकारची कामे करण्यासाठी तब्बल दीड तास लागतो. मात्र, जंबे तयार करण्यासाठी तीन तास लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial news
Previous Post

गोगावलेंच्या पाठोपाठ बच्चू कडूपण मुख्यमंत्र्यांबद्दल असं म्हणाले…

Next Post

लोक तुम्हाला धडा शिकवतील- शरद पवार

Krushival

Krushival

Related Posts

करंजाडेकरांचा रिक्षा प्रवास कठीण
पनवेल

करंजाडेकरांचा रिक्षा प्रवास कठीण

March 19, 2026
रायगडात पिकली पिवळी कलिंगडे
रायगड

रायगडात पिकली पिवळी कलिंगडे

March 19, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

March 19, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

जेसीबीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

March 19, 2026
अल्पवयीन मुलावर अत्याचार; मौलानाला बेड्या
sliderhome

अल्पवयीन मुलावर अत्याचार; मौलानाला बेड्या

March 19, 2026
हृदयद्रावक घटना! रेल्वेच्या धडकेत सासू, सुनेचा मृत्यू
sliderhome

लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू 

March 19, 2026
Next Post
पवारांंचा मोदींवर हल्लाबोल; मी पुन्हा येईनबाबत खोचक इशारा

लोक तुम्हाला धडा शिकवतील- शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?