| जेएनपीटी | वार्ताहर |
उरण प्राथमिक शिक्षक पतपेढीत जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रमणिक म्हात्रे यांच्यासह उरण तालुक्यातील शर्मिला गावंड, अविनाश कोळी व संदीप पाटील हे शिलेदार ही पतपेढीच्या निवडणुकीत निवडूण आले. ही निवडणूक स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलने प्रतिष्ठेची केली होती.या प्रसंगी स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलचे प्रमुख सुभाष भोपी नरेश मोकाशी, जयदास घरत , निर्भय म्हात्रे, बबन पाटील, महेंद्र गावंड, बळीराम पाटील, के.आर.म्हात्रे,हि.सो.म्हात्रे, बी.जे.म्हात्रे, प्रीतम वर्तक, विश्वनाथ पाटील, राजाराम कडू, वि.रा.पाटील, साईनाथ गावंड, सुगिंद्र म्हात्रे, अनिल पाटील, सुविद्धा म्हात्रे, वैष्णवी पाटील, रविंद्र कोळी, भरत पाटील, नितीन गायकवाड, संगिता पाटील, उषा मोकळ, कोळी मॅडम, मंच्छिंन्द्रनाथ म्हात्रे, सविता कोळी, लाखन पाटील यांनी मेहनत घेतली.
उरण पतपेढीच्या निवडणुकीत रमणिक म्हात्रे यांचा विजय
