। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलचे रहिवाशी विक्रांत दीपक घरत यांनी उत्तराखंड येथे 14,500 फूट इतक्या उंचीवर हिमालयात पानगरचूला शिखर सर केले. -3 डिग्री ते 10 डिग्री चा तापमानात हा कठीण गिर्यारोहण प्रवास त्यांनी 4 दिवसात पूर्ण केला.निसर्ग आणि आधुनिक विकास ह्यांचात समतोल असावा हा संदेश त्यांनी ह्या प्रसंगी दिला. विक्रांत घरत पिल्लई व्यवस्थापकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
विक्रांत घरत यांचा पानगरचूला शिखर सर
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्रीडा, पनवेल
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी
by
Antara Parange
June 17, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण: शनिवारी लागणार निकाल
by
Antara Parange
June 17, 2026
Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक
by
Antara Parange
June 17, 2026
महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला
by
Antara Parange
June 17, 2026
चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
by
Antara Parange
June 17, 2026
कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार
by
Antara Parange
June 17, 2026