• Login
Sunday, September 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

आज माणगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मतदान

Krushival by Krushival
January 17, 2022
in Uncategorized
0 0
0
आज माणगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मतदान
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माणगाव । प्रतिनिधी ।
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या माणगाव नगरपंचायतीची चार जागांसाठी निवडणूक आज (दि.18) होत असून या निवडणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान होणार असून सर्वत्र प्रशासन सज्ज झाले आहे. 4 वार्डातील होणार्‍या या निवडणुकीसाठी एकूण 3325 इतके मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदार 1695 तर स्त्री मतदार 1630 इतके आहेत. शहरातील चार मतदान केंद्रातून ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
माणगाव नगरपंचायतीत एकूण 17 वार्ड असून 17 नगरसेवक पदाची संख्या आहे. 13 जागांसाठी यापूर्वीच 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान झाले असून उर्वरित वार्ड क्र.6, 8, 14 व 17 या वार्डांतील चार जागांसाठी आज मतदान होत आहे. या नगरपंचायतीवर गेल्यावेळी 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळविली होती. दुसर्‍यांदा होणार्‍या या माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेना,काँग्रेस, भाजप यांनी एकत्रित येत माणगाव विकास आघाडी तयार केली असून मनसे, शेकाप व अपक्ष उमेदवार काही वार्डांतून आपले नशीब अजमावत आहेत. चार जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत गेली वीस ते पंचवीस दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माणगाव विकास आघाडीकडून प्रचार सभेत आरोप – प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे.
या माणगाव नगरपंचायतीच्या चार जागांच्या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाकरिता 3 पोलीस अधिकारी, 37 पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. माणगाव नगरपंचातीच्या या एकूण 17 जागांची मतमोजणी बुधवारी (दि.19)निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या अधिपत्याखाली सुरुवात होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार ते मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या माणगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या लक्ष वेधून आहे.

Related

Tags: election mangaonelection newsmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolitical newsraigad
Previous Post

केगावमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल

Next Post

उरणमध्ये एसटी सुरु

Krushival

Krushival

Related Posts

मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
Uncategorized

मराठा मोर्चा मुंबईत धडकणार

September 12, 2026
Uncategorized

अलिबागमध्ये मानाच्या दंहीहंडीचा थरार

September 6, 2026
‘त्या’ बेवारस महिलेच्या खुनाचे गूढ उकलले
Uncategorized

‘त्या’ बेवारस महिलेच्या खुनाचे गूढ उकलले

August 28, 2026
Uncategorized

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
Accident News: अपघातात तरुणाचा मृत्यू
Uncategorized

Accident News: अपघातात तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
Uncategorized

नागोठण्यात भर दिवसा चोरी

July 29, 2026
Next Post
उरणमध्ये एसटी सुरु

उरणमध्ये एसटी सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?