• Login
Sunday, July 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणचा पाणीपुरवठा सुरळीत करा; शेकापची मागणी

Santosh Raul by Santosh Raul
January 4, 2023
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरणचा पाणीपुरवठा सुरळीत करा; शेकापची मागणी
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासनाला निवेदन

| उरण | प्रतिनिधी |

उरणमधील पाणीपुरवठा खंडित न करता पूर्ववत सुरळीत सुरु ठेवला जावा, अशी मागणी उरण शेकापतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन नगरपालिका, एमआयडीसीला देण्यात आले असल्याचे शहर चिटणीस शेखर पाटील यांनी सांगितले.

उरण शहरातील पाणीपुरवठा रविवारी, मंगळवारी व शुक्रवारी बंद राहील अशा प्रकारचे पत्र एमआयडीसी ने नगरपालिकेला दिले आहे. त्यावरुन नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे शहरचिटणीस शेखर पाटील यांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नगरपालिकेला निवेदन दिले आहे.

उरण शहरामध्ये अगोदरच अपुरा पाणीपुरवठा आहे. त्यामध्ये जर तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिला तर मोठी पाणीटंचाई भासेल यासंदर्भात उपाययोजना करावी.

शेखर पाटील
शहर चिटणीस

एमआयडीसीची थकीत पाणीपट्टी पालिकेने भरावी, शहरात धुळीवडा कोट नाका येथे पिण्याच्या पाईपलाईनमधून घाणेरडे पाणी येते यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचेही पाटील यानी निदर्शनास आणले. त्याचप्रमाणे शहरांमध्ये गेल्या महिनाभरात कीटकनाशकांची फवारणी होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. तरी किटकनाशके फवारणी नियमित करावी अशी मागणी करण्यात आली.

त्याचबरोबर भावरा येथील रस्त्यात अडथळा आणणारा इलेक्ट्रिक पोल हटवावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन वरिष्ठ लिपिक संजय डापसे यांना देण्यात आले. या समस्या बाबत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी समस्या बाबत संबंधित विभागाला सूचना करण्याचे सांगितले यावेळी विभाग चिटणीस दिलीप पाटील, शंकर भोईर, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, शांताराम म्हात्रे उपस्थित होते.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermidconline marathi newsraigadshekhar patilskpskp newsskp uranuranuran newswater supply
Previous Post

चिरनेर परिसरात रब्बी पिके बहरली

Next Post

नेरळमध्ये हुतात्मा पुरस्काराचे वितरण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

नेरळ जंक्शनजवळ मालगाडीचे कपलिंग तुटले
कर्जत

नेरळ जंक्शनजवळ मालगाडीचे कपलिंग तुटले

July 25, 2026
मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा: चित्रलेखा पाटील
sliderhome

मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा: चित्रलेखा पाटील

July 25, 2026
परदेशी पाहुणे भारावले ‌‘बाप्पा‌’च्या कलेने!
sliderhome

परदेशी पाहुणे भारावले ‌‘बाप्पा‌’च्या कलेने!

July 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्याचा मोर्चा होणारच!

July 25, 2026
एसटी महामंडळ चालविणार यात्री ॲप
sliderhome

थेट गावातून लालपरी पंढरपुरात

July 25, 2026
Ashadhi Ekadashi: रायगडमध्ये वारकरी संस्कृतीचे दर्शन
sliderhome

Ashadhi Ekadashi: रायगडमध्ये वारकरी संस्कृतीचे दर्शन

July 25, 2026
Next Post
नेरळमध्ये हुतात्मा पुरस्काराचे वितरण

नेरळमध्ये हुतात्मा पुरस्काराचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?