• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

जलवाहतुकीमुळे कोकणचे पर्यटन वाढणार

Krushival by Krushival
October 26, 2025
in कोंकण, पर्यटन, रत्नागिरी
0 0
0
जलवाहतुकीमुळे कोकणचे पर्यटन वाढणार
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नयनरम्य सौंदर्य जवळून अनुभवता येणार

| गुहागर | प्रतिनिधी |


बाल्टिक समुद्रावरून अत्याधुनिक बोटी लवकरच जलवाहतुकीसाठी आणण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यातच आता गुहागरनजीकच्या दाभोळ बंदरात हाऊसबोट सुरू झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणचे जलपर्यटन वाढणार असून पर्यटनाच्या द़ृष्टीने गुहागरचे महत्त्व अधिक वाढणार असून पर्यटकांवर अवलंबून असलेल्या येथील उद्योग, व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकणाच्या जल पर्यटनाला एक नवा आयाम देत दापोलीचे माजी आ. डॉ. चंद्रकांत मोकल यांची भव्य हाऊसबोट दाभोळ खाडीमध्ये दाखल झाली आहे. विशेष म्हणजे या हाऊसबोटमध्ये 8 खोल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने खोल्या असलेली ही महाराष्ट्रातील पहिली हाऊसबोट असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोकणच्या जलपर्यटनाला एक आलिशान अनुभव मिळणार आहे. कोकणातील खाड्या बोटीच्या माध्यमातून जोडून डॉ. मोकल यांनी यापूर्वीच कोकणच्या पर्यटन क्षेत्रात वेगळी क्रांती केली आहे. आता सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी अत्याधुनिक हाऊसबोटमुळे पर्यटकांना दाभोळ खाडीचं शांत आणि नयनरम्य सौंदर्य, जैवविविधता, कांदळवन जवळून अनुभवता येणार आहे.
तसेच कोकणी खाद्य पदार्थांची चवही चाखता येणार आहे. साहजिकच केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण कोकणात जलपर्यटन वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दाभोळ हे दापोली तालुक्याचे किनारपट्टी भागातील शेवटचे टोक आहे. मात्र, सर्वाधिक या खाडीचा परिसर गुहागरला लागून आहे. दाभोळला उपसागर असेही म्हणतात. दाभोळ हे ऐतिहासिक बंदर असून खाडीच्या मुखाजवळ आहे. या खाडीच्या किनाऱ्यावर किल्ले, ऐतिहासिक बंदरे, ऐतिहासिक मंदिरे, ऐतिहासिक गुहा, गरम पाण्याचे झरे, जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती कारखाने, नैसर्गिक संसाधने, पर्यटन, दाभोळ पॉवर कंपनी, कोकण एलएनजी, वीज निर्मिती आणि वायू प्रकल्प, यांत्रिक आणि अयांत्रिक मासेमारी, मुंबई ते कोकण रो-रो सेवेसाठी जेट्टी आणि भविष्यातील सागरी महामार्ग व खाडीवर पूल होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींमुळे दाभोळखाडीला अनन्य साधारण महत्त्व आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी मुंबईतून गोवा प्रवासी जलवाहतूक सुरू होती. त्यावेळी उतरण्याचे दाभोळ हा सागरी थांबा होता. काही काळाने ही जलवाहतूक बंद झाली. मात्र, दाभोळचे महत्त्व कधीही कमी झाले नाही. अगदी एन्रॉन प्रकल्पापासून ते आजपर्यंतच्या बहुचर्चित आरजीपीपीएल प्रकल्पामुळे दाभोळ हे देशभरात नावलौकिक प्राप्त झालेले बंदर आहे. अशा दाभोळ खाडीत आता जलवाहतूक सुविधा सुरू झाली आहे.

सागरी मार्गातून बोटीने प्रवास
आता मुंबई ते गोवा अशी जलवाहतूक कायम सुरू झाल्यास दाभोळचे महत्त्व वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पर्यटक दापोली, गुहागर, गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी येतात. जलवाहतुकीमुळे पर्यटकांना एकाचवेळी या सागरी मार्गातून बोटीने प्रवास करता येणार आहे.

Related

Tags: indiakokannewskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratnagiritouristourismnews
Previous Post

अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूककोंडी

Next Post

नागाव ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार

Krushival

Krushival

Related Posts

एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला
sliderhome

एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला

July 9, 2026
खारघरमधील ‘या’ पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी
पनवेल

खारघरमधील ‘या’ पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी

July 4, 2026
कोंकण

कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी उघड

July 3, 2026
आंबा घाटात दरड कोसळली
sliderhome

आंबा घाटात दरड कोसळली

July 3, 2026
प्राजक्ताची अमेरिकन सैन्यात भरारी
कोंकण

प्राजक्ताची अमेरिकन सैन्यात भरारी

June 30, 2026
sliderhome

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोट बंदीचे तीनतेरा

June 24, 2026
Next Post
नागाव ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार

नागाव ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?