अक्षता कलशाचे म्हसळ्यात स्वागत

| म्हसळा | वार्ताहर |

अक्षताच्या कलशांचे म्हसळा शहरात भव्य स्वागत करण्यांत आले. यावेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अक्षता कलशांचे दर्शन सोहळा श्रीप्रभूराम मंदिर म्हसळा येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी, यतीन करडे, मुन्ना पानसरे, दादा पानसरे, दिलीप करंबे, भालचंद्र करडे, प्रशांत निजामपूरकर, समीर दिवेकर, गौरी पोतदार, सरिता पानसरे, नयना बिरवाडकर, योगेश करडे, सुरेश जैन, निलेश करडे, वासंती म्हशीलकर, सुशील यादव, सौरभ गोरेगावकर, राखी करंबे, निकेश कोकचा, गौरव पोतदार, सुनिल उमरोठकर, शालिनी गोविलकर, राधिका म्हशीलकर, संपदा पोतदार, गौरव पोतदार, मनाली कुडेकर, कल्पिता करडे, अनिशा करडे, भाविका पोतदार, वच्छीताई पाटुकले, दिनेश म्हशीलकर, सुधीर करडे, श्रीम. मंगलाक सावंत, शोभा म्हशीलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version