• Login
Tuesday, September 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरण नगरपालिकेतच पाण्याचा दुष्काळ!

Antara Parange by Antara Parange
June 19, 2026
in उरण, रायगड
0 0
0
उरण नगरपालिकेतच पाण्याचा दुष्काळ!
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्मचाऱ्यांची कुचंबणा; शहरातील पाणीप्रश्नाचे स्वरूप अधोरेखित

| उरण | प्रतिनिधी |

उरण शहरातील पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना आता त्याची झळ थेट उरण नगरपालिकेलाच बसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेले दोन दिवस उरण नगरपालिका कार्यालयात पाणीच नसल्याने कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा होत असून, महिला कर्मचाऱ्यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

नगरपालिका कार्यालयातील वॉशरूममध्येही थेंबभर पाणी नसल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. पाणीअभावी दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून, स्वच्छतेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांची जबाबदारी असलेल्या नगरपालिकेच्या कार्यालयातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे, गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी शहरातील पाणीटंचाईच्या समस्येबाबत सभागृहाने ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली होती. मात्र, या विषयावर भाजपच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत नगरपालिकेच्या कार्यालयातच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“नगरपालिका कार्यालयातच पाणी नसेल, तर शहरातील नागरिकांची परिस्थिती किती बिकट असेल याची कल्पनाही करवत नाही,“ अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृहाच्या वापरासाठी मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
उरण नगरपालिकेच्या कार्यालयातील ही परिस्थिती शहरातील पाणीप्रश्नाचे गंभीर स्वरूप अधोरेखित करणारी असून, यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
पावसाने दडी मारल्याने उरण शहरासह परिसरातील पाणीटंचाई अधिकच तीव्र होत आहे. अनेक भागांत नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial newsuranUran Municipal Counciluran newswater newsWater shortage
Previous Post

अलिबाग-शेगाव एसटी बस सुसाट

Next Post

Alibag Crime: बुरुमखान येथील विवाहित महिलेची हत्या

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
sliderhome

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!

September 1, 2026
sliderhome

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

September 1, 2026
स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
sliderhome

स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब

September 1, 2026
sliderhome

दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण

September 1, 2026
sliderhome

मोरा बंदरातील डिझेल तस्करीला अभय कोणाचे?

September 1, 2026
पेणमध्ये दोन घरफोड्या
sliderhome

पेणमध्ये दोन घरफोड्या

September 1, 2026
Next Post
मुंब्रा येथील संतापजनक घटना! चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

Alibag Crime: बुरुमखान येथील विवाहित महिलेची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?