• Login
Wednesday, April 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शरद पवार जनविरोधी लोह खोदकाम थांबविणार काय?

Krushival by Krushival
November 18, 2021
in sliderhome, राजकीय, राज्यातून
0 0
0
शरद पवार जनविरोधी लोह खोदकाम थांबविणार काय?
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेचा सवाल
। गडचिरोली । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील सुरजागड खाणीतून रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे, सुरजागड लोह खाणीचे समर्थन करतो, असे सांगणारे अहेरी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचे समर्थन खरोखरच आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आहे का आमदाराच्या जावयाला सुरजागड खदानीतील लोहदगड वाहतूक करण्याचे कंत्राट देण्यात आले यासाठी आहे, यासंदर्भात शंका उपस्थित करत जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जिल्ह्यातील स्थानिक ग्रामसभांसोबत आहे की जनविरोधी खदान कंपनीच्या बाजूने आहे, हे शरद पवार यांनी गडचिरोली दौर्‍यात स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबत परिषदेने एक पत्रक प्रसिद्ध केले असून, या पत्रकानुसार, लोह खाणीमुळे सुरजागड परिसरातील 20 हजारांहून अधिक कुटूंबांवर पर्यावरण आणि प्रदूषणाचे संकट ओढवणार आहे. सुरजागड पारंपरिक इलाका आणि लगतच्या वनव्याप्त क्षेत्रातील नैसर्गिक गौण वनोपजातून दरवर्षी निर्माण होणारा 100 कोटी रुपयांहून अधिकचा रोजगार हिरावला जाणार आहे. त्या तुलनेत सुरजागड खाणीतून केवळ एक हजार लोकांना तात्पूरता मजूरीचा रोजगार मिळणार असेल तर एक हजार लोकांच्या रोजगार निर्मितीसाठी वीस हजार कुटुंबांना खदानीच्या दुष्परिणामांचे भोग भोगावे लागणार आहेत. त्यामुळे जनविरोधी लोह खदान ही सरकारची प्राथमिकता कशी काय असु शकते, असा सवालही जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेने उपस्थित केला आहे.
मागील अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामसभा सुरजागडसह जिल्ह्यातील 25 बेकायदा खदानी कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी शेकडो निवेदन, पत्र, पारंपरिक सम्मेलने, मोर्चा, आंदोलन करीत असताना आणि मागील विधानसभा निवडणुकीत जनतेच्या खदानविरोधी भूमिकेला समर्थन देण्याचा बहाणा करून निवडून आल्यानंतर भूमिका बदलणार्‍या स्थानिक आमदाराच्या जावयाला रोजगार मिळाला म्हणजे अहेरी मतदारसंघातील सर्वांना रोजगार मिळाला असे समजायचे काय आणि हजारो कुटुंबांना विस्थापित करणार्‍या खदानीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेले समर्थन हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे काय? हेही गडचिरोली जिल्हा दौर्‍याच्या निमित्ताने गडचिरोलीतील जनतेला शरद पवारांनी सांगावे अशी अपेक्षा आहे, असेही जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेने आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Related

Tags: gadchirolimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

उमरोली उपसरपंचपदी प्रमिला ठाणगे विजयी

Next Post

एसटी संप नाही मिटला तर नवीन भरती करणार- अनिल परब

Krushival

Krushival

Related Posts

कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट
sliderhome

मुंबईत ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशीर्वाद?

April 14, 2026
वृत्तगौरव पुरस्काराने ‌‘कृषीवल’चा सन्मान
sliderhome

वृत्तगौरव पुरस्काराने ‌‘कृषीवल’चा सन्मान

April 14, 2026
sliderhome

अकृषक परवानगीत गोंधळ कायम

April 14, 2026
कळंबोलीचे कोविड रुग्णालय धूळखात
sliderhome

कळंबोलीचे कोविड रुग्णालय धूळखात

April 14, 2026
जाखमाता मंदिराला धोका?
sliderhome

जाखमाता मंदिराला धोका?

April 14, 2026
वहूर जेटी वादाच्या भोवऱ्यात
sliderhome

वहूर जेटी वादाच्या भोवऱ्यात

April 14, 2026
Next Post
सवलत दिली, नियम पाळा : पालकमंत्री परब

एसटी संप नाही मिटला तर नवीन भरती करणार- अनिल परब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?