• Login
Monday, June 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

Women’s T20 World Cup: भारतीय महिलांची विजयी सलामी

Antara Parange by Antara Parange
June 15, 2026
in क्रीडा, देश, विदेश
0 0
0
Women’s T20 World Cup: भारतीय महिलांची विजयी सलामी
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव

| बर्मिंगहॅम | वृत्तसंस्था |

महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजयी सलामी देत आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने सर्व विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत 64 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेतील पहिले दोन गुण आपल्या खात्यात जमा केले.

एजबेस्टन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान उभे केले. यावेळी दबावाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळी करून मोठी धावसंख्या उभारली. मधल्या फळीत झालेल्या महत्त्वपूर्ण भागीदाऱ्यांमुळे भारताला मजबूत स्थिती मिळाली.

भारताकडून स्मृतीने आक्रमक खेळ करत 44 चेंडूत 28 धावा केल्या. यात तिने 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. तिला कप्तान हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी चांगली साथ दिली. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले. पाकिस्तानचा डाव 20 षटकेही पूर्ण होण्यापूर्वीच कोसळला. संपूर्ण संघ 17 षटकांत 106 धावांवर गारद झाला.

भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि आक्रमक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. दीप्ती शर्माने 4 षटकांत 10 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तर, श्रीचरणीने चार षटकांत 21 धाव देत 3 विकेट्स मिळवल्या. या विजयाला ऐतिहासिक महत्त्व असून महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सातवा विजय ठरला. तसेच एजबेस्टन मैदानावर पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने मिळवलेला हा चौथा विजय आहे.

दिप्तीची कौतुकास्पद कामगिरी
दिप्ती शर्माने या सामन्यात अविश्वसनीय कामगिरी केली, तिने तिच्या पहिल्या ओव्हरपासून विकेट घ्यायला सुरुवात केली आणि संघासाठी आजच्या सामन्यात महत्वाचे योगदान दिले. आजच्या सामन्यात तिने पाच विकेट्स घेतले, त्याचबरोबर तिला आजच्या सामन्यात सामनाविराचा पुरस्कार देखील देण्यात आला.

Related

Tags: Birmingham newscricketcricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssportssports newsWomen's T20 World Cup
Previous Post

Police Raid: सारळ येथील हायप्रोफाईल सोसायटीत छापा

Next Post

नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

वैभव सूर्यवंशी पुन्हा अपयशी

June 15, 2026
कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा
क्रीडा

कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा

June 15, 2026
धीरजला तिरंदाजीत दोन सुवर्णपदके
क्रीडा

धीरजला तिरंदाजीत दोन सुवर्णपदके

June 15, 2026
Air Force Plane crash: भारतीय हवाई दलाच्या विमानाला अपघात
sliderhome

Air Force Plane crash: भारतीय हवाई दलाच्या विमानाला अपघात

June 13, 2026
वाईत रंगला ‘मैत्री चषक’
क्रीडा

वाईत रंगला ‘मैत्री चषक’

June 12, 2026
वैभवचे भारताकडून पदार्पण लांबणीवर
क्रीडा

वैभवचे भारताकडून पदार्पण लांबणीवर

June 12, 2026
Next Post
नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात

नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?