हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. आज अधिवेशनाचे तात्पुरते कामकाज जाहीर करण्यात आले.

या वेळापत्रकानुसार 19 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या अधिवेशनाचे एकूण कामकाज दहा दिवस म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे राज्य सरकारच्या संसदीय कामकाज विभागाने जाहीर केले आहे.

Exit mobile version