। पनवेल । प्रतिनिधी ।
भरधाव टेम्पोच्या धडकेने एक महिला जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील तुरमाळा फाटा परिसरात घडली आहे. भरधाव वेगाने जाणारा टाटा पिकअप टेम्पोवरील चालक रमेश यादव याने त्याच्या ताब्यातील टेम्पो हयगयीने चालवून रस्ता ओलांडणार्या ताराबाई घरत (70) यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
टेम्पोच्या धडकेने महिला जखमी

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Related Content
Environment Day: तळोजात पर्यावरण दिन साजरा
by
Antara Parange
June 5, 2026
वडाळे सरोवराची दुरवस्था
by
Antara Parange
June 5, 2026
रेवदंडा-साळाव पुलावर भीषण अपघात; सायकलस्वाराचा मृत्यू
by
Sanika Mhatre
June 5, 2026
खांदेश्वर सरोवर सुकण्याच्या मार्गावर
by
Sanika Mhatre
June 5, 2026
जूनची चाहूल, शाळांची लगबग
by
Sanika Mhatre
June 5, 2026
गाढी नदीला जलपर्णीचा विळखा
by
Sanika Mhatre
June 4, 2026