• Login
Saturday, July 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

चौल–रेवदंड्यात ‘महिला दिन महोत्सव’

Antara Parange by Antara Parange
March 7, 2026
in अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
चौल–रेवदंड्यात ‘महिला दिन महोत्सव’
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कला, संस्कृती आणि आत्मविश्वासाचा भव्य सोहळा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चौल–रेवदंडा परिसरातील महिला व मुलींसाठी एक भव्य आणि उत्साहवर्धक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘महिला दिन महोत्सव 2026 – पर्व 2’ हा विशेष कार्यक्रम रविवार दि.8 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता रेवदंडा येथील एस.आर.टी. हायस्कूल ग्राउंडवर पार पडणार आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव, त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी आणि कला-संस्कृतीचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

या महोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे रायगड जिल्ह्यातील 11 प्रसिद्ध मॉडेल्सचा मराठमोळा फॅशन शो. पारंपरिक मराठी संस्कृतीची झलक दाखवणारा हा फॅशन शो प्रथमच चौल-रेवदंडा परिसरात सादर होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या फॅशन शोचे दिग्दर्शन आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर जयेश पाटील करणार असून, मॉडेल्सचा हेअर आणि मेकअपची जबाबदारी युगाज सलोन, रेवदंडा पारनाका यांनी स्वीकारली आहे. तसेच फॅशन शोसाठी आकर्षक दागिन्यांची सजावट कलाधरा ज्वेलरीतर्फे करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात मनोरंजनाची रंगत वाढवण्यासाठी झी युवा फेम प्रतिम सुतार यांचा लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ हा खेळकर आणि मनोरंजक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याने महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. याशिवाय, कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे. हा भव्य महिला दिन महोत्सव पल्लवी अमित म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत असून, कार्यक्रमाचे मॅनेजमेंट हेड अमित रघुनाथ म्हात्रे आहेत. महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सहभागातून सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

चौल-रेवदंडा परिसरातील सर्व महिला आणि मुलींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून महिला दिनाचा उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related

Tags: alibag newschaulindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevadandaWomen's Day Festival
Previous Post

महाडमध्ये जन आरोग्य योजना सुरु

Next Post

पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

पीयूसी न काढणाऱ्यांना दणका

July 3, 2026
sliderhome

पावसाने धरणे फुल्ल

July 3, 2026
Ambenali Ghat: आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठी बंद
sliderhome

Ambenali Ghat: आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठी बंद

July 3, 2026
पनवेल एसटी डेपोच्या विकासाची प्रतीक्षा कायम
पनवेल

पनवेल एसटी डेपोच्या विकासाची प्रतीक्षा कायम

July 3, 2026
रायगडात पाच रोप-वे प्रकल्पांना मंजुरी
sliderhome

रायगडात पाच रोप-वे प्रकल्पांना मंजुरी

July 3, 2026
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर साचले पाणी
sliderhome

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर साचले पाणी

July 3, 2026
Next Post
पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक

पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?