• Login
Tuesday, March 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

पनवेल आगाराला नवा मुहूर्त

Santosh Raul by Santosh Raul
January 28, 2024
in नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल आगाराला नवा मुहूर्त
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

मुंबई विभागातील मध्यवर्ती बस स्थानक म्हणून पनवेल आगाराची ओळख आहे. 2018 मध्ये ‌‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर या स्थानकात सुरतच्या धर्तीवर बस पोर्ट उभारण्याचा प्रस्ताव आहे, पण तांत्रिक त्रुटींमुळे बस आगाराच्या उभारणीचे काम रेंगाळले आहे. अशातच आगाराच्या पुनर्बांधणीचे काम घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच आगाराला भेट दिली असून 15 फेब्रुवारीपासून पनवेल आगाराच्या कामाला सुरुवात होणार आहे.

पनवेल आगाराच्या नूतनीकरणाच्या 235 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मे. इडस या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मुंबई विभागातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या या स्थानकातून कोकणाकडे जाणाऱ्या बसच्या दररोज हजारो फेऱ्या होत आहेत. त्यामुळे सुरतच्या बस डेपोच्या धर्तीवर या स्थानकाची नव्याने उभारणी केली जाणार आहे, पण यासाठीच्या काढलेल्या निविदा तसेच त्यानंतर डिझाईनमधील तांत्रिक त्रुटींमुळे पूर्तता करण्यासाठी वेळ गेला आहे. सध्या अंतिम आराखडा तयार झाला असताना पुन्हा नियमावली बदलल्याने या प्रकल्पाचे नव्याने डिझाईन करण्यात आले आहे. या आराखड्याला पनवेल महापालिकेने मंजुरी दिली आहे. याकरिता आठ विभागांचे ‌‘ना हरकत’ आणि परवानग्या मिळवल्या आहेत. त्या अनुषंगाने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सेवा
मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पनवेलमधील बस आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून एसटी गाड्या ये-जा करीत असतात. त्यातून दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक होते. याशिवाय नोकरी-धंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक या बसस्थानकातून प्रवास करतात. पनवेल आगारातून 56 गाड्यांच्या मदतीने सेवा दिली जाते. यामध्ये सातारा, एरंडोल, धुळे, नगर व शिर्डी या सहा लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या नऊ महाड विनावाहक आणि सुमारे 70 फेऱ्या गाव पातळीवरील आहेत. त्यासाठी 56 चालक-वाहक व 92 वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे.
आराखड्यातील महत्त्वाच्या तरतुदी
1) आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्पामुळे पनवेलचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रेल्वेचे टर्मिनन्स पनवेल येथे होणार आहे. येथील नागरीकरण वाढीचा वेग पाहून एसटी आगाराच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, पण तेव्हा कामाला मंजुरी मिळाली नाही. आता महायुतीच्या काळात मे. इडस कंपनीच्या 235 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
2) 2018-19 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शहरातील 17 हजार 500 चौरस मीटर भूखंडावर असणाऱ्या पनवेल एसटी स्थानकाच्या जागेवर अद्ययावत बसस्थानक उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. सध्या पनवेल एसटी स्थानकाकडे 8.50 एफएसआय भूखंड उपलब्ध आहे. या भूखंडापैकी 50 टक्के एफएसआयवर बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
3) स्थानकाच्या उर्वरित जागेवर एसटी कार्यालय व व्यावसायिक बांधकाम करण्यात येईल. त्याचबरोबर पार्किंग, अत्याधुनिक स्वरूपाचे फलाट, वर कार्यालय, विश्रामगृह, कॉन्फरन्स हॉल, स्वच्छतागृह याशिवाय इतर सर्व सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर येथे मॉल आणि इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात येणार आहे.

आगार बांधणीची बाब ही एसटी महामंडळाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 16 जानेवारीला पनवेल आगाराला भेट देऊन आगाराची पाहणी केली आहे. त्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात आगाराचे काम सुरू होणार आहे.

सुजित डोळस, आगार प्रमुख, पनवेल

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial newsst busst depot
Previous Post

मराठा आंदोलनाच्या विजयाचा कर्जतमध्ये जल्लोष

Next Post

कोळी जमातींच्या अस्तित्वासाठी उपोषण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

विना हेल्मेट प्रवास जीवघेणा
sliderhome

विना हेल्मेट प्रवास जीवघेणा

March 30, 2026
महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक
sliderhome

महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक

March 30, 2026
अटल सेतू थेट अलिबागला जोडणार
sliderhome

अटल सेतू थेट अलिबागला जोडणार

March 30, 2026
अलिबाग नगरपरिषदे तर्फे विविध कामांचे उद्घाटन अन लोकार्पण
sliderhome

अलिबाग नगरपरिषदे तर्फे विविध कामांचे उद्घाटन अन लोकार्पण

March 30, 2026
नेरळ जलजीवन योजना संकटात
sliderhome

नेरळ जलजीवन योजना संकटात

March 30, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात

March 30, 2026
Next Post
कोळी जमातींच्या अस्तित्वासाठी उपोषण

कोळी जमातींच्या अस्तित्वासाठी उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?