• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘सिव्हील’वर कामाचा ताण

Krushival by Krushival
January 15, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आयुष्यमान योजनेकडे रायगडकरांची पाठ
0
SHARES
182
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रुग्णालयात प्रशासकीय विभागातील 50 टक्के पदे रिक्त; कामाचा निपटारा जलद गतीने होण्यास अडथळे

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील फक्त 50 टक्के कर्मचार्‍यांच्या भरोवशावर रुग्णालयाचा कारभार चालत आहे. परिणामी, कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडत असल्याने प्रलंबित कामाचा निपटरा जलद गतीने होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत अनेक वेळा मुंबई मंडळ, ठाणे येथील आरोग्य सेवा विभागातील उपसंचालकांना पत्र देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही रुग्णालयाची अवस्था कर्मचार्‍यांअभावी दयनीय आहे. शासन व प्रशासनाने तातडीने दखल घेत पदभरती करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी 40 वर्षांपूर्वी अलिबाग शहरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाची बांधणी करण्यात आली. दोनशे खाटांचे असलेल्या या रुग्णालयात ग्रामीण व शहरी भागातून हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयाच्या अंतर्गत सहा उपजिल्हा रुग्णालय व नऊ ग्रामीण रुग्णालये आहेत. तसेच नगरपालिका रोहा, पनवेल, खोपोली, माथेरान या रुग्णालयांचे प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रणही या कार्यालयामार्फत केले जाते.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्थापना, लेखा, नियोजन, प्रमाणपत्र, भांडार, रोखा शाखा, आवक-जावक असे अनेक प्रशासकीय विभाग कार्यरत आहेत. या विभागांमार्फत तक्रार प्रकरणे, सभांची माहिती, विविध प्रस्ताव तयार करणे, बदली प्रस्ताव, भरती प्रक्रिया, नियमित टपालावर कार्यवाही करणे, तारांकित प्रश्‍नांची उत्तरे तयार करणे, वेळोवेळी होणार्‍या सभांची माहिती घेणे, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, फिटनेस प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, भांडार पडताळणी, रुग्णालयातील आहार सेवा, सुरक्षा सेवा, स्वच्छता सेवा दैनंदिन किरकोळ खरेदी अशा अनेक प्रकारची प्रशासकीय कामे केली जातात.

जिल्हा रुग्णालयात प्रशासकीय विभागातील 20 पदे मंजूर आहेत. त्यापैकी दहा पदे रिक्त असून, दहा कर्मचार्‍यांच्या भरोवशावर प्रशासकीय कामकाज करावे लागत आहे. प्रशासकीय पदे 50 टक्के रिक्त असल्याने कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडत आहे. एका लिपिकाकडे दोन-दोन विभागांचा कार्यभार सोपविला जात आहे. त्यामुळे नियमित कामांबरोबरच प्रशासकीय कामांचा निपटारा जलद गतीने करणे कठीण होऊन बसले असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे काही प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करताना विलंब होण्याची शक्यता आहे. कामे वेळेवर पूर्ण न झाल्यास कर्मचार्‍यांना संबंधितांकडून खुलासा विचारला जातो. त्याचा परिणाम म्हणजे वरिष्ठांकडून नाराजीही व्यक्त केली जाते.

कार्यरत कर्मचार्‍यांना सुट्टीची मागणी केल्यास ती मंजूर करतानाही अडचणी निर्माण होत आहेत. या प्रश्‍नांबाबत अनेक वेळा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून उपसंचालकांना पत्र देऊन रिक्त पदांची माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही रिक्त पदे भरण्यास शासन उदासीन ठरल्याचे चित्र आहे.

प्रशासकीय अधिकार्‍यासह दहा पदे रिक्त
जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी यांचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांकडे त्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक यांची सहा पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तसेच अभिलेखापाल, लघुटंकलेखक ही तीन पदे अद्यापपर्यंत भरली नाहीत. त्यामुळे कामे करताना कर्मचार्‍यांना प्रचंड ताण पडत आहे. रुग्णालयात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करीत असताना रिक्त पदांवरही शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदांचा आढावा शासनाकडे दर महिन्याला पाठविला जातो. ही पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

डॉ. अंबादास देवमाने,
शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय

Related

Tags: 50 percent vacancies in the hospitalalibag newscivil hospital newscivil hospital raigadindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

करंजाडे येथून इसम बेपत्ता

Next Post

मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला

Krushival

Krushival

Related Posts

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
Next Post
मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला

मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?