• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

प्राण्यांच्या उपचारासाठीही एक्स-रे मशीन

Krushival by Krushival
July 1, 2024
in रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रायगड । प्रतिनिधी ।

आजारपण किंवा अपघातात उपचारासाठी माणसाप्रमाणेच गायी, म्हैस व तत्सम पाळीव प्राण्यांचे एक्स रे काढण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची मशिन तयार करण्यात आली आहे. ही सुविधा अलिबाग येथील जिल्हा पशु वैद्यकीय रुग्णालयात सुरू झाली असून या सुविधेमुळे जिल्ह्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या एक्स-रे सुविधेने अपघातग्रस्त प्राण्यांच्या फॅक्चरवर खात्रीशीर उपचार करता येणार आहेत जनावरांना होणार्‍या त्रासाची कल्पना अनेकदा त्यांच्या मालकासह उपचार करणार्‍या डॉक्टरांनाही येत नाही. त्यांच्या दररोजच्या हालचाली, वागण्यात, आवाजात होणार्‍या बदलाने पाळीव प्राणी आजारी आहेत, असा अनुमान काढला जातो. त्यामुळे त्या आजारी प्राण्यांवर खात्रीशीर उपाय करण्यास विलंब होतो. अनेकवेळा वेळेवर उपचार न मिळाल्याने ते पाळीव प्राणी मृत्युमुखी पडते. घरातील मांजरापासून गायी- म्हशींवरही या एक्स-रे सुविधेमुळे अचूक निदान होऊन डॉक्टरांना खात्रीशीर उपचार करता येणार आहेत. अनेकदा वाहनाच्या धडकेमुळे जनावरे अपघातग्रस्त होतात. त्यांना मुका मार लागतो किंवा हाड तुटण्याचे प्रकार घडतात. फॅक्चर नक्की कुठे झाले याचे निदान करणे डॉक्टरांना अवघड जाते. यातून दुखापतीचे गांभीर्यही समजून येत नाही. अशा जनावरांना रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत. त्यांच्या दुखापतीचे योग्य निदान व्हावे यासाठी जिल्हा पशू वैद्यकीय दवाखान्यात बसवलेल्या एक्स-रे मशिनद्वारे मोठ्या जनावरांनाही आडवे करू एक्स-रे काढता येणार आहेत. यासाठी 90 अंशामध्ये दिशा बदलणारे स्ट्रेचर बसवले आहे. या स्ट्रेचरवर जनावराला बांधल्यानंतर दुखापतग्रस्त अवयवाचे एक्स-रे शॉट घेतल्यानंतर त्याची संगणकावर डिजिटल प्रतिमा तयार होते.

जनावरांच्या संदर्भात नागरिक अधिक सजग झाले आहेत. पाळीव जनावरांबरोबच दूध देणारी, शेती कामासाठी मदत करणार्‍या जनावरांवर खात्रीशीर उपचार व्हावेत अशी अपेक्षा असते. पशुंना कोणता आजार झाला आहे, याचे निदान एक्स-रे शिवाय करणे कठीण असते. सुविधा जिल्हा पशू वैद्यकीय दवाखान्यात झाल्याने पशुपालकांना दिलासा आहे.

डॉ. सचिन देशपांडे, उपआयुक्त,
जिल्हा पशुसंवर्धन,
रायगड

Related

Tags: animalsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsX-ray machine also for animal treatment
Previous Post

अल्पवयीन तरुणीचे अपहरण

Next Post

वृध्द महिलेच्या बांगड्यांची चोरी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
sliderhome

नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप

April 20, 2026
‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह
sliderhome

‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह

April 20, 2026
श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता
क्रीडा

श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता

April 20, 2026
Next Post
बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना

वृध्द महिलेच्या बांगड्यांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?