• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारतात परतले युवा फुटबॉलपटू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 8, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
भारतात परतले युवा फुटबॉलपटू
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ऑस्ट्रियन राजदूतांनी केले खेळाडूंचे स्वागत

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

टीव्ही 9 नेटवर्कच्या पुढाकाराने आकाराला आलेल्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस उपक्रमातंर्गत 28 प्रतिभावंत फुटबॉलर्सनी जगाला आपल्या प्रतिभेची झलक दाखवली आहे. यात 16 मुलं आणि 12 मुली आहेत. हे सर्व युवा फुटबॉलर्स ऑस्ट्रियाच्या गमुंडेन येथे एक आठवड्याची फुटबॉल ट्रेनिंग करुन भारतात परतले आहेत. या चॅम्पियन युवा फुटबॉलर्सच सोमवारी दिल्लीत ऑस्ट्रियाच्या राजदूत कॅथरीना वीसर यांनी स्वागत केलं.

भारतातील ऑस्ट्रियाच्या राजदूत कॅथरीना वीसर या युवाफुटबॉलर्सच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, या युवा फुटबॉलर्सना ऑस्ट्रियातून नवीन कौशल्य, आत्मविश्‍वास आणि आंतरराष्ट्रीय अनुभव घेऊन परतताना पाहणे प्रेरणादायक आहे. भारत-ऑस्ट्रियामधील नागरिकांच्या रिलेशनला प्रोत्साहन देणार्‍या तसचं युवा भारतीय प्रतिभेसाठी दरवाजे उघडणार्‍या उपक्रमांच समर्थन करण्याचा आम्हाला अभिमान आहे असं कॅथरीना वीसर म्हणाल्या. मागच्यावर्षी देशात ऐतिहासिक फुटबॉल प्रतिभा शोधण्याचा सुरु झालेला कार्यक्रम धूमधडाक्यात पूर्ण झाला. याचं समापन जर्मनीचा आघाडीचा क्लब वीएफबी स्टटगार्टच्या दौर्‍याने झाला. या युवा फुटबॉल चॅम्पियन्सनी ऑस्ट्रियात युरोपियन कोचेसकडून ट्रेनिंग घेतली व आपल्या प्रतिभेच प्रदर्शन केलं. 28 युवकांपैकी चौघांना जर्मनीच्या स्टटगार्ट येथे एमएचपी एरिना वीएफबी स्टटगार्ट अंडर-12 टीमसोबत दोन दिवसाच्या ट्रेनिंग सेशनसाठी निवडण्यात आलं.

गमुंडेन येथे ट्रेनिंग कॅम्प ऑस्ट्रियाई गेरहार्ड रीडल, इंडिया फुटबॉल सेंटर फॉर टेक्निकल एक्सीलेंस इन स्पोर्ट्स एंड एजुकेशन (आयएफसी) चे अध्यक्ष आणि आरआयईएसपीओचे सीईओच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं. व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षणाचा स्तर वाढवणं तसेच देशात उदयोन्मुख फुटबॉल प्रतिभांचा शोध आणि निवड प्रक्रियेत सुधारणा हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

पंतप्रधानांनी युवा खेळाडूंना दिलेला निरोप
या खास उपक्रमाच भाग बनण्यासाठी भारतातील 50 हजारपेक्षा अधिक युवकांनी अर्ज केला होता. यात 12 ते 17 वयोगटातील खेळाडूंची निवड झाली. 28 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (डब्ल्यूआईटीटी) समिट 2025 दरम्यान युवा खेळाडूंना व्यक्तिगत निरोप दिला होता.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt newssoprts football
Previous Post

रायगडच्या विकासासाठी उशिरा जाग

Next Post

रायगडावर सुरक्षा यंत्रणेचा कब्जा; शिवभक्तांसह पर्यटकांमधून नाराजी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात
क्रीडा

महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात

March 5, 2026
दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’
कोलकाता

दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’

March 5, 2026
फिफा विश्वचषकातून इराणची माघार?
क्रीडा

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

भारतीय महिलांची कसोटी

March 4, 2026
नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
क्रीडा

नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

March 4, 2026
बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

March 4, 2026
Next Post
राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धा; किल्ले रायगडावर स्पर्धेचे आयोजन

रायगडावर सुरक्षा यंत्रणेचा कब्जा; शिवभक्तांसह पर्यटकांमधून नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?