पाणोसे आदिवासीवाडीतील घटना; मृत तरुणावर गुन्हा दाखल
। माणगाव । प्रतिनिधी ।
बेकायदेशीर
ठासण्याची बंदूक बाळगून शिकारी करता गेलेल्या त
रुणाची
स्वतःच्याच बंदू
कीची गोळी लागून
मृत्यू झाल्याची घट
ना घडली आहे. माणगाव तालुक्यातील कवळीचा माळ येथील जंगल भागात शनिवारी (दि.
११)
ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे घटनास्थळी तातडीने दाखल झाले
होते. याप्रकर
णी मयत त
रुणावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून माण
गावात आणखीन अवैद्य शस्त्र ठासणीच्या बंदूका किती आहे
त, याचा शोध पोलीस घेत आहेत
.
माणगाव तालुक्यातील पाणोसे आदिवासी वाडी जवळील कवळीचा माळ येथील जंगल भागात सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास मधुकर सखाराम वाघमारे
(३२
) हा त्याच्या ताब्यातील
बेकायदेशीर ठासणीची बंदुक
घेऊन शिकारी करीता झाडावर ब
सला होता. तो झाडावरुन खाली उतरत असताना, त्याच्या ताब्यातील बंदुक निष्काळजी
पणे त्याच्या हातुन खाली जमिनीवर पडली
. ती बंदूक जमिनीवर पडताच तिची फ
ायरिंग ह
ोऊन बंदुकीतुन गोळी सुटुन त
रुणाच्या उजव्या बाजुच्या नितंबावर गोळी
लागली. त्यात तो गंभीर स्वरूपाचा जखमी हो
ऊन
त्यात त्याचा मृत्यू
झाला. या घटनेची माहिती संजय नथु कोळी यांनी दिली असून माणगाव पोलिसांकडून मयत मधुकर वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज भोसले हे अधिक तपास करीत आहेत.