• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

मुंबईत ट्रेनमध्ये तरुणाची हत्या

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 24, 2026
in क्राईम, मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबईत ट्रेनमध्ये तरुणाची हत्या
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल आता जीवघेणी ठरत असल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून 22 वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे. पावसाचं पाणी आत येत असल्याने दरवाजा बंद करण्यावरून हा वाद झाला. या वादात आरोपीने एका तरूणावर चाकू हल्ला केला. अंधेरी ते बोरिवली जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. मयंक लोहार असे मृत तरूणाचे नाव आहे. मयंक हा विरारचा रहिवासी होता. या हत्येनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथके तयार केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरूणाच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मुंबईच्या लोकलमध्ये ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये दहशत पसरली आहे. लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता. हा वाद इतक्या विकोपाला गेला की धावत्या लोकलमध्ये चाकू भोसकून मयंक लोहार या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.23) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जोगेश्वरी ते मालाड या स्टेशनदरम्यान ही घटना घडली. या संपूर्ण प्रकाराने रेल्वेतील इतर प्रवासी भयभीत झाले.

एवढ्या गर्दीत एका प्रवाशाची चाकू भोसकून हत्या केली जाते यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर या घटनेतील हल्लेखोराचा अद्याप पत्ता लागला नाही. या आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे. हत्येनंतर आरोपी रेल्वेतून पसार झालेला आहे. दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. रक्ताच्या थारोळ्यात हा तरूण डब्यात कोसळला होता. डब्यात प्रवाशांची गर्दी होती. चाकू असणाऱ्या आरोपीला पाहून इतर प्रवासीही घाबरले. अद्याप हा आरोपी सापडला नाही. रेल्वेतील आणि स्टेशनवरील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ६ पथके नेमण्यात आली आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaone deathonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

बिरवाडी बाजारपेठेत भीषण आग; दुकान जळून खाक

Next Post

पहिल्याच पावसात निसर्गाचा तडाखा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

भयंकर! कात्रीने वार करुन हत्या
sliderhome

चिमुकलीची अत्याचारानंतर निर्घृण हत्या

July 15, 2026
कोस्टल रोडवरील बोगद्यात कारला आग
अपघात

कोस्टल रोडवरील बोगद्यात कारला आग

July 15, 2026
Pandharpur News: खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मांस विक्रीवर बंदी
sliderhome

Pandharpur News: खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मांस विक्रीवर बंदी

July 14, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

पनवेलजवळ आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

July 14, 2026
भयंकर! कात्रीने वार करुन हत्या
sliderhome

पेण हादरले! पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

July 14, 2026
तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले
क्राईम

तोतया ‘क्राईम ब्रँच’ अधिकारी गजाआड

July 14, 2026
Next Post
पहिल्याच पावसात निसर्गाचा तडाखा

पहिल्याच पावसात निसर्गाचा तडाखा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?