• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

Varsha Mehata by Varsha Mehata
July 30, 2021
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
91
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपरद्वारे गरीब शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न

जेएनपीटी | वार्ताहर |

वाढत्या औद्योगिकरणामुळे आज उरण तालुक्यात जमिनीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी – मोलाने विकायला घाट एजंट मार्फत होत आहे. उरणच्या माजी तहसीलदार मॅडमने बनावट सात बारा बनवून एका विकासकाला सुमारे दोन कोटींना चुना लावल्याचा प्रकार नुकताच झाला असताना काही जमीन एजंट बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपर द्वारे चक्क गरीब शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रकार उघड होत आहेत.

उरण तालुक्यातील मौजे विंधणे येथील शेतकरी कृष्णाबाई बाळ्या ( ऊर्फ बाबू ) नवाळी यांनी सर्व्हे नंबर २३/६२१,२२,२९/१ आणि२६/६ ही मिळकत लल्लूभाई अभयचंद गुजर यांच्याकडून खरेदी खताने विकत घेतलेली जमीन आहे. त्याच जमिनीलगत मोहसीन मं याकूब खोत यांची  सर्वे नंबर २३/८ व २०/० या मिळकती होत्या. त्या बाबू ( उर्फ बाळ्या ) जानू नवाळी यांनी रोख रक्कम देऊन खरेदी केल्या.  आजपर्यंत ती जमीन गेली ६० वर्षे कृष्णाबाई  बाळ्या ( उर्फ बाबू ) नवाळी. यांच्या ताब्यातच आहे. त्या जमिनीचा  ती शेतसारा ( शेतावरील कर ) भरत आहेत.

परंतु मध्येच जांभुळपाडा येथिल सावित्रीबाई शंकर घरत  हिने खरेदी खत केलेल्या मिळकतीवर  दावा केला ; सदर कृष्णाबाईने उरण सिव्हिल कोर्टात केस हरल्यानंतर ; तिने अलिबाग कोर्टात अपील नंबर५०/२००६ मध्ये केला. कृष्णाबाई यांच्याकडे  भक्कम पुरावे असून सुद्धा येथेही त्या केस हरल्या गेल्या. या पुढे कृष्णाबाईने हिम्मत न सोडता, त्यांनी मुंबई हायकोर्टात अपील ननंबर ३९४/२०१७ ला केस दाखल केली.

जेव्हा कृष्णाबाई यांचे हायकोर्टचे वकील भरत जोशी यांनी अलिबाग कोर्टाकडून सर्व दस्तऐवाज मागितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि, अलिबाग कोर्टात कृष्णाबाई बाळ्या (उर्फ बाबू ) नवाळी. ह्यांच्या नावे कोणी गणेश कोळश्या पाटील. ( मु. विंधणे  खालचापाडा ) या इसमाने बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपर बनवून , बनावट  कागद पत्रे घुसवून या बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपरवर तिच्या पतीची खोटी स्वाक्षरी करून साक्षीदार म्हणून दाखवले यावरून त्याने न्यायालयाची  व शासनाची  दिशाभूल करत  आहे हे सिद्ध होते.

सादर बाबत हायकोर्टात केस दाखल असून सुद्धा या मिळकती जमिनी मिळवण्यासाठी तो गणेश कोळश्या पाटील व अविनाश रामकृष्ण पाटील व त्याचा भाऊ प्रशांत या गावगुंड एजंट कडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा अवलंब करून कृष्णाबाई यांच्या परिवाराला वारंवार शिवीगाळी, धमकावणे, दमदाटी करून या जागेत अतिक्रमण करण्याचा  प्रयत्न करीत आहेत. याबाबत या गावागुंड एजंट विरुद्ध तक्रार चिरनेर पोलीस स्टेशन  व उरण पोलीस स्टेशनमध्ये रीतसर नोंद केली आहे. शेवटी, कृष्णाबाईंना न्याय मिळावा म्हणून उरण सिव्हिल कोर्टात त्यांनी अपील नंबर ४८/२०२१ मध्ये दाखल  केली असून ते आता न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.                       

गरीब शेतकऱ्याच्या जमिनी बनावट कागदपत्रे बनवून परस्पर विकल्या जात असतील तर हा प्रकार अत्यंत घातक आहे.या बाबत शासनाने सविस्तर माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या व बनावट  कागदपत्रे दाखल करणाऱ्या समाजविघातक एजंट इसमान विरुद्ध कडक कारवाई करून गरीब शेतकऱ्यांना योग्य  तो न्याय मिळवून द्यावा.                        भरत जोशी , जेष्ठ वकील,हायकोर्ट            

उरण तालुक्यात असे प्रकार होत असतील तर ते नक्कीच गंभीर आहे.शेतकऱ्यांनी तक्रार केली तर त्याची शहानिशा करून संबंधित एजंट लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.तत्पूर्वी शेतकऱ्यांनीही बोगस एजंट्स च्या भूलथापांना बळी पडू नये.                                 
भाऊसाहेब अंधारे , तहसीलदार, उरण

Related

Tags: fraudraigaduran
Previous Post

शे.का.प. वेट अ‍ॅन्ड वॉच च्या भुमीकेत

Next Post

मांडला पूलाची दुरावस्था : प्रशासन काशिद पूल घटनेच्या पुनरावृत्तीची वाट बघत आहे काय ?

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

म्हसळा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; शाळेसमोर गटारात पडण्यापासून विद्यार्थ्याचा थोडक्यात बचाव

July 16, 2026
Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
sliderhome

Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

July 16, 2026
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी बस घसरली

July 16, 2026
उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड
पनवेल

उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड

July 16, 2026
जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी
कर्जत

जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी

July 16, 2026
sliderhome

खंडाळे ग्रामपंचायतीतील जमीन गैरव्यवहार उघड

July 16, 2026
Next Post
मांडला पूलाची दुरावस्था : प्रशासन काशिद पूल घटनेच्या पुनरावृत्तीची वाट बघत आहे काय ?

मांडला पूलाची दुरावस्था : प्रशासन काशिद पूल घटनेच्या पुनरावृत्तीची वाट बघत आहे काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?