। अलिबाग । वार्ताहर ।
लहान मुलांना त्यांच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन पळवून नेण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून आता म्हसळ्यातील १३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली. महिला फिर्यादी रा.संदेरी, ता.म्हसळा यांच्या 13 वर्षांच्या मुलाला त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात कारणावरुन फुस लावुन पळवुन नेले. याबाबत गोरेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसळा येथे 13 वर्षीय मुलगा बेपत्ता
-
by Krushival

- Categories: क्राईम, म्हसळा
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasalamissingonline marathi news
Related Content
कामोठ्यात ड्रग्स विकणाऱ्या महिलेला मनसेने रंगेहात पकडले
by
Sanika Mhatre
April 28, 2026
लाखोंचे दागिने लंपास
by
Sanika Mhatre
April 27, 2026
एक लाख सहा हजारांची फसवणूक
by
Sanika Mhatre
April 27, 2026
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
by
Sanika Mhatre
April 27, 2026
हॉस्पिटलमधील रोख रक्कम चोरणारा गजाआड
by
Sanika Mhatre
April 27, 2026
तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण
by
Sanika Mhatre
April 27, 2026