• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

फणसाड अभयारण्यात पक्षी गणनेत 159 प्रजातींची नोंद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 4, 2026
in sliderhome, मुरुड, रायगड
0 0
0
फणसाड अभयारण्यात पक्षी गणनेत 159 प्रजातींची नोंद
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिक विज्ञान मोहिमेला मोठे यश

| आगरदांडा | गणेश चोडणेकर |

मुरुड तालुक्यातील फणसाड वन्यजीव अभयारण्यात राबविण्यात आलेल्या वैज्ञानिक पक्षी गणना मोहिमेत तब्बल 55 कुळांतील 159 पक्षी प्रजातींची नोंद होत जैवविविधतेचा समृद्ध ठेवा पुन्हा अधोरेखित झाला. ग्रीन वर्क्स ट्रस्ट, एसबीआय फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या नागरिक विज्ञान उपक्रमात देश-विदेशातील निरीक्षकांचा सहभाग लाभला.


फणसाड वन्यजीव अभयारण्यात ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या वतीने, एसबीआय फाउंडेशनच्या शाश्वत सहभाग, पुनर्स्थापना आणि वन्यजीव संरक्षण कार्यक्रमांतर्गत तसेच महाराष्ट्र वन विभागाच्या ठाणे वन्यजीव विभागाच्या सहकार्याने दीर्घकालीन नागरिक विज्ञानावर आधारित पक्षी निरीक्षण मोहीम राबविण्यात आली. ही गणना अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने पार पडली.

या उपक्रमात 36 पक्षी निरीक्षक, ग्रीन वर्क्स ट्रस्टचे 18 स्वयंसेवक आणि फणसाड अभयारण्याचे 18 वन कर्मचारी सहभागी झाले होते. उपवनसंरक्षक वन्यजीव ठाणे राहुल गवई, मनोहर दिवेकर आणि मुरुड वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या पक्षी गणनेसाठी 13 राज्ये व नेदरलँड्स येथून एकूण 131 नोंदण्या प्राप्त झाल्या होत्या. त्यातून महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा आणि नेदरलँड्स येथील आयटी, कला, शिक्षण, शासकीय सेवा, वैद्यकीय, कायदा आणि विद्यार्थी अशा विविध क्षेत्रांतून 40 पक्षी गणकांची निवड करण्यात आली.

एकूण 13 पथकांनी (प्रत्येकात 3 पक्षी निरीक्षक, 1 स्वयंसेवक आणि 1 वनरक्षक) अभयारण्याच्या आत व आसपासच्या विविध अधिवासांतील 26 ठिकाणी भेट देत ‌‘लाइन ट्रान्सेक्ट’ पद्धतीने जंगल, पठारे आणि ओढ्यांमधून चालत पक्षी गणना केली. याचवेळी फुलपाखरे, सस्तन प्राणी, सरपटणारे व उभयचर प्राणी यांचीही नोंद घेण्यात आली. गणनेपूर्वी सहभागींसाठी डॉ. निखिल भोपाळे आणि सर्वेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. संकलित माहितीची छायाचित्रे, आवाज नोंदी आणि प्रश्नोत्तरांद्वारे काटेकोर पडताळणी करण्यात आली.

तीन दिवसांच्या या गणनेनंतर प्राथमिक निष्कर्षानुसार हिवाळी गणनेत 55 कुळांतील 159 पक्षी प्रजाती, 6 कुळांतील 41 फुलपाखरांच्या प्रजाती, 13 कुळांतील 21 सस्तन प्राणी, 9 कुळांतील 21 सरपटणारे प्राणी (11 साप व 10 सरडे) आणि 5 कुळांतील 8 उभयचर प्रजातींची नोंद झाली. यामध्ये 2 निकट असुरक्षित, 2 नजीकच्या काळात धोक्यात येऊ शकणाऱ्या प्रजाती, 26 अनुसूची-1 आणि 131 अनुसूची-2 प्रजाती, 13 भारतातील स्थानिक आणि 7 पश्चिम घाटातील स्थानिक पक्षी प्रजातींचा समावेश आहे.

ड्रॉन्गोच्या सर्व 6 प्रजाती, 4 पैकी 3 नाइटजार, फुलपिकरच्या सर्व 3 प्रजाती तसेच श्रीलंका फ्रॉगमाउथ, बार-विंग्ड फ्लायकॅचर-श्राईक, ब्ल्यू-थ्रोटेड फ्लायकॅचर आणि मॉटल्ड वुड-आउल यांसारख्या दुर्मीळ पक्ष्यांचीही नोंद झाली. संपूर्ण उपक्रमादरम्यान एकूण 2004 नोंदी करण्यात आल्या. हा दीर्घकालीन उपक्रम फणसाड वन्यजीव अभयारण्यातील महत्त्वपूर्ण अधिवासांच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी मोलाची भूमिका बजावणार असल्याचे वन विभागाने नमूद केले.

Related

Tags: Bird census in Phansad Wildlife Sanctuaryindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

रायगडमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी कडक निर्बंध

Next Post

नोकरी द्या, अन्यथा उठणार नाही

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार
अलिबाग

जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार

April 14, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पगार मागितल्याने एकाला दमदाटी

April 14, 2026
कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त
क्राईम

कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त

April 14, 2026
रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू
महाड

रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू

April 14, 2026
आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका
sliderhome

विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका

April 13, 2026
Next Post
नोकरी द्या, अन्यथा उठणार नाही

नोकरी द्या, अन्यथा उठणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?