Wednesday, October 28, 2026

No products in the cart.

Day: August 9, 2021

ओबीसी आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकाला विरोधकांचा पाठिंबा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |केंद्र सरकारने सोमवारी आरक्षणाशी संबंधित कलम 127 घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडलं. या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय ...

Read moreDetails

शेकापच्या पाठपुराव्याने बोरघरफाटा ते रामराज पर्यंत एसटी सेवा पुर्ववत सुरु

अलिबाग | विशेष प्रतिनिधी | अलिबाग - रोहा मार्गावरील बोरघर फाटा ते रामराज या दोन किलो मीटर अंतरावरील रस्त्यावर मोठ ...

Read moreDetails

पॅरिस ऑलिम्पिकमधून वेटलिफ्टिंग वगळणार?

| टोकियो | वृत्तसंस्था |ऑलिम्पिकमधून क्रीडा प्रकाराला वगळण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) अधिकारात रविवारी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संघटनात्मक ...

Read moreDetails

वर्ल्ड कप जिंकवून देणार्‍या खेळाडूवर रोजंदारीची पाळी

गुजरात सरकारकडे तीन वेळा मदत मागूनही निराशा| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |2018 साली दुबई शारजाह येथे झालेल्या अंध खेळाडूंच्या क्रिकेट ...

Read moreDetails

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावर क्रांतीदिनी शेतकरी कामगार पक्षाचा आंबाजोगाईत भव्य बैलगाडी मोर्चा

शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी न लागल्यास रुमने हातात घेऊन आंदोलन करू- भाई मोहन गुंड आंबेजोगाई | प्रतिनिधी | शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर ...

Read moreDetails

टोकियो ऑलिम्पिकची यशस्वी सांगता

समारोप कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन| टोकियो | वृत्तसंस्था |कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलून मागील 17 दिवस जगभरातील क्रीडारसिकांचे निखळ मनोरंजन केल्यानंतर रविवारी ...

Read moreDetails

बॉक्सरला विकासला गंभीर दुखापत

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |ऑलिम्पिकमधील पदकाचं स्वप्न तुटल्यानंतर भारताचा बॉक्सर विकास कृष्णाला दुखापतीमुळे तीन महिने बॉक्सिंगपासून दूर राहावे लागणार ...

Read moreDetails

पहिल्याच कसोटीत पावसाचा खेळ

भारताच्या विजयावर पाणी| इंग्लंड | वृत्तसंस्था |भारत आणि इंग्लंड संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा पावसामुळे वाया गेला. ...

Read moreDetails

शिक्षकांना दिले गोणपाट विकण्याचे काम

। पटना । वृत्तसंस्था ।बिहार सरकारने एक आदेश काढून राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना अशी मोकळी गोणपाट विकण्याचे ...

Read moreDetails
Page 2 of 5 1 2 3 … 5

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2021
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?