• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हिरकणी वाडीसाठी 21 कोटी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Krushival by Krushival
July 4, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
बंडखोर आमदार एकनाथ शिंदे मुंबईत परतणार?
0
SHARES
113
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील विश्वास ठराव संमत झाल्यानंतर बोलताना सर्वात प्रथम हिरकणी वाढीसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे गतवर्षी दरड कोसळल्याने मातीचा मोठा ढिगारा गावात आला असल्याने वाडीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील कुटुंबांना जवळच्या दुसऱ्या वाडीत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले होते. हे गाव अतिशय डोंगराळ भागात आहे.

याठिकाणी सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रायगडावरून येणार मोठे दगड गावात येत होते. यामुळे घरांना मोठ्याप्रमाणात तडे गेले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महाड शहरापासून जवळपास २५ ते ३० किमी अंतरावर ही हिरकणीवाडी आहे. या दुर्घटनेनंतर येथील ग्रामस्थांकडून मदतीसाठी याचना करण्यात आली होती. त्यानुसार पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हिरकणी वाडीच्या पुनर्वसनासाठी निधीची मागणी केली होती. सदर मागणी मान्य करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील विश्वास ठराव संमत झाल्यानंतर बोलताना सर्वात प्रथम हिरकणी वाढीसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

चोळई येथे दरड कोसळली; प्रशासनाकडून 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

Next Post

आयुर्वेदाचा परिणाम उशिरा होतो हा गैरसमज

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

मच्छिमारांना दुष्काळ जाहीर करा: विजय गिदी

June 8, 2026
अलिबाग

पीएनपी नाट्यगृहात शिवराजाभिषेक सोहळा

June 8, 2026
शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत
sliderhome

शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत

June 8, 2026
sliderhome

Reliable Chemical Company: छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

June 8, 2026
Kashedi Ghat Accident: भरधाव कार डंपरखाली घुसली; एकाचा मृत्यू
sliderhome

Kashedi Ghat Accident: भरधाव कार डंपरखाली घुसली; एकाचा मृत्यू

June 8, 2026
मल्हार कदमचे राज्यस्तरीय नेमबाजीत यश
अलिबाग

मल्हार कदमचे राज्यस्तरीय नेमबाजीत यश

June 8, 2026
Next Post
आयुर्वेदाचा परिणाम उशिरा होतो हा गैरसमज

आयुर्वेदाचा परिणाम उशिरा होतो हा गैरसमज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?