• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

ज्येष्ठ नागरिकाला 4 लाखांचा गंडा

Krushival by Krushival
October 13, 2024
in क्राईम, पनवेल
0 0
0
सावधान! मिनिटात रिकामे होईल बँक अकाउंट, ‘हे’ ५ मेसेज आल्यास सतर्क राहा….
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।

गुगलच्या माध्यमातून बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या 67 वर्षीय रिटायर्ड व्यक्तीला सायबर चोरट्याने 4.54 लाख रुपयांचा गंडा घातलेला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेले अशोक सक्सेना हे पनवेलमध्ये राहत असून त्यांना तक्का भागातील एसबीआय बँकेत काम त्यांनी गुगलवरुन एसबीआय बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान एका सायबर चोरट्याने सक्सेना यांना संपर्क साधून एसबीआय बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. यांनतर सायबर चोरट्याने सक्सेना यांना मोबाईल फोनवर युनो अ‍ॅपमध्ये तो सांगेल त्या पद्धतीने माहिती भरण्यास सांगितले. याचदरम्यान सायबर चोरट्याने सक्सेना यांच्या खात्यातून 4.54 लाख रुपये दुसर्‍या बँकेत वळती करुन घेतले. याबाबचा मेसेज सक्सेना यांच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी सायबर चोरट्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र, त्याने थातुरमातूर उत्तर देऊन सक्सेना यांना गुंतवून ठेवले. यानंतर सायबर चोरट्याने सक्सेना यांच्या 5 लाखांची फिक्स डिपॉझिट मोडून त्यातील 3.75 लाख रुपये काढून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा मेसेज सक्सेना यांच्या मोबाईलवर आल्यानंतर पुन्हा त्यांनी सायबर चोरट्याकडे याबाबत विचारणा केली. याहीवेळी त्याने खोटे कारण सांगितल्यामुळे सक्सेना यांना संशय आल्यानंतर त्यांनी तत्काळ आपला फोन बंद केला. यानंतर सक्सेना यांनी नवी मुंबई सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.

Related

Tags: crime newscyber crimefraud newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

आदिवासींना महसुली सातबारा मिळावा- अरुण शिवकर

Next Post

52 वर्षीय महिलेची फसवणूक

Krushival

Krushival

Related Posts

जूनची चाहूल, शाळांची लगबग
पनवेल

जूनची चाहूल, शाळांची लगबग

June 5, 2026
sliderhome

Alibag Crime: अलिबागमधील भाचांनी केला मावशीचा खून

June 4, 2026
कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त
sliderhome

कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त

June 4, 2026
गाढी नदीला जलपर्णीचा विळखा
पनवेल

गाढी नदीला जलपर्णीचा विळखा

June 4, 2026
तुरमाळे गावात तंबाखूमुक्तीचा जागर
पनवेल

तुरमाळे गावात तंबाखूमुक्तीचा जागर

June 4, 2026
Dirty Water Supply: कामोठे वसाहतीत नळांना गढूळ पाणी
पनवेल

Dirty Water Supply: कामोठे वसाहतीत नळांना गढूळ पाणी

June 4, 2026
Next Post
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा

52 वर्षीय महिलेची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?