• Login
Thursday, July 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

तिसरी ते आठवी विद्यार्थ्यांचे होणार मूल्यांकन

Santosh Raul by Santosh Raul
August 15, 2023
in अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
0
SHARES
170
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शाळांमधून तीन प्रगती चाचण्या घेण्याची तयारी

| रायगड | प्रतिनिधी |

स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मूल्यमापन चाचण्या अशा तीन चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान, तर अन्य चाचण्या ऑक्टोबर आणि एप्रिलमध्ये होणार असल्याचे विद्या प्राधिकरणाने जाहीर केले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील शाळांमधील एक लाख विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. पायाभूत चाचणीमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 17 ऑगस्टला भाषा विषय, 18 ऑगस्टला गणित आणि 19 ऑगस्टला इंग्रजी विषयाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पहिली संकलित मूल्यमापन चाचणी ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, दुसरी संकलित चाचणी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ही चाचणी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करणारी असेल. तसेच या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातातील संपादणूक वाढवण्यासाठी मदत, अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी कृतिकार्यक्रम तयार करणे, इयत्ता आणि विषयनिहाय संपादणूक स्थिती समजून घेतली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील शाळांना पायाभूत चाचणीच्या प्रश्न पत्रिकांसोबत शिक्षक सूचनापत्र, विषयनिहाय, शाळानिहाय आणि इयत्तानिहाय उत्तरसूची पुरवण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फाटणार किंवा भिजणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. संबंधित चाचण्या दहावी-बारावी परीक्षेप्रमाणे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण देऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.

कृष्णकुमार पाटील, प्रभारी संचालक, विद्या प्राधिकरण

Related

Tags: alibageducationeducational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadschoolschool newssocialsocial mediasocial media newssocial news
Previous Post

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सरकारतर्फे गौरव

Next Post

आशियाई क्रिकेट स्पर्धा भारतासाठी लिटमस टेस्ट

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेलमध्ये तरुणाईचा एल्गार
पनवेल

पनवेलमध्ये तरुणाईचा एल्गार

July 23, 2026
माणगाव

‌‘कधीही न पाहिलेलं अहंकारी सरकार’

July 23, 2026
महाराष्ट्र बंदचा पनवेलमध्ये परिणाम
पनवेल

महाराष्ट्र बंदचा पनवेलमध्ये परिणाम

July 23, 2026
अलिबाग

साहित्यिकांनी विद्यार्थ्यांवर काही लिहावे: प्रा.एल.बी. पाटील

July 23, 2026
रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त
पनवेल

रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त

July 23, 2026
कर्जतमध्ये कडकडीत बंद
कर्जत

कर्जतमध्ये कडकडीत बंद

July 23, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

आशियाई क्रिकेट स्पर्धा भारतासाठी लिटमस टेस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?