• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मतदारांना पारदर्शक निष्पक्ष निवडणुकीचा विश्‍वास देता येईल: धिरेंद्रमनी त्रिवेदी

Krushival by Krushival
April 14, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
मतदारांना पारदर्शक निष्पक्ष निवडणुकीचा विश्‍वास देता येईल: धिरेंद्रमनी त्रिवेदी
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | खास प्रतिनिधी |

मतदारांना पारदर्शक निष्पक्ष निवडणुकीचा विश्‍वास देतानाच त्यांना मतदानासाठी मोकळेपणाने सहभागी होण्यासाठी सजग राहून प्रेरणा देता येईल, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमनी त्रिवेदी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात “जिल्हा निवडणूक खर्च सन नियंत्रण व व्यवस्थापन समिती’’ (डीइएमसी) अंतर्गत प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने पारदर्शक, स्वतंत्र, निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया होण्यासाठी कार्यवाही केली जात असून, यामध्ये सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. उमेदवाराचा निवडणूक खर्च नोंदविला जाणे गरजेचे आहे. कोणता राजकीय प्रचार खर्च आहे, याचा सद्विवेक बुद्धीने विचार करून कर्तव्य पूर्ण केले जावे, असे त्रिवेदी म्हणाले.

संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांना अभिप्रेत लोकशाहीसाठी निवडणूक यंत्रणेतील आपण त्यांच्याप्रती उत्तरदायी आहोत. निवडणूक कालावधीमध्ये नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांना आणि सण उत्सवांना अडचण होणार नाही याचीदेखील काळजी घेतली गेली पाहिजे; परंतु यामध्ये राजकीय उमेदवार व पक्ष निवडणूक निवडणुकीचा प्रचार करत असतील तर त्याच्या सनियंत्रण व देखरेखीचे काम बिनचूक व बारकाईने व्हावे, असे ते म्हणाले. जिल्ह्यामध्ये निवडणूक कालावधीमध्ये होणार्‍या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीरामनवमी आदी सण उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणांनी संतुलितपणे काम करणे गरजेचे आहे. कारवाईशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यास अडचणी उद्भवणार नाहीत, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सूचना केल्या.

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रचार खर्च, कायदा सुव्यवस्था आदी बाबींची देखरेख करण्यासाठी खर्च निरीक्षक तसेच निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत. ते मतदार संघातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील. निवडणुका निर्भयपणे होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी काळजीपूर्वक कर्तव्य बजावावे, अस जावळे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी कदम यांनी सादरीकरणाद्वारे सहाय्यक खर्च निरीक्षक, भरारी पथके, लेखा पथके, व्हिडिओ निरीक्षण पथक आदी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यावरील जबाबदार्‍या व नियमानुसार करावयाची कार्यवाही यातील तपशीलवार बारकावे समजावून दिले.

निवडणूक प्रचारासाठी उमेदवारास 95 लाख रुपये मर्यादा असून, तो नियमानुसार होणे गरजेचे आहे. मतदारसंघांमध्ये येणारे स्टार प्रचारक त्यांचा खर्च, आचारसंहिता नियमांचे उल्लंघन, समाज माध्यम, स्थानिक वार्तापत्रातील पेड न्यूज, प्रचारात केला जाणारा कायदेशीर व बेकायदेशीर खर्च, प्रचार वाहने, जाहिराती, पैसा व गैरबाबींचा वापर आदी अनुषंगाने अभ्यासपूर्ण सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा निवडणूक प्रशिक्षण कक्षाच्या नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी जोत्स्ना पडियार, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र कदम, सर्व विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक खर्च निरीक्षक आदी उपस्थित होते.

Related

Tags: electionindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspolitical newspoliticsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

‘या’ एनआरआय मतदारांचा रायगड लोकसभेत समावेश

Next Post

धक्कादायक! जत्रेत शॉक लागून मुलाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करा: सुप्रिया महाडिक
रायगड

स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करा: सुप्रिया महाडिक

April 1, 2026
चौलमध्ये नारळ बागायतदारांना खत वाटप
अलिबाग

चौलमध्ये नारळ बागायतदारांना खत वाटप

April 1, 2026
शिलार धरण हटवा.. शेतकरी वाचवा
कर्जत

शिलार धरण हटवा.. शेतकरी वाचवा

April 1, 2026
कर्जत तालुक्यात शेती शाळा उपक्रम
कर्जत

कर्जत तालुक्यात शेती शाळा उपक्रम

April 1, 2026
चिपळूणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घरफोडी
क्राईम

दोन घरांमध्ये घरफोडी

April 1, 2026
महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
पेण

महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

April 1, 2026
Next Post
जयगडमधील बेपत्ता नौकेवरील एकाचा मृतदेह सापडला

धक्कादायक! जत्रेत शॉक लागून मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?