• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल शहर विकास आराखड्याबाबत जनसभा संपन्न

Krushival by Krushival
September 4, 2024
in पनवेल, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।

युवा संस्था आणि घर हक्क संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमधील युवा सेंटरमध्ये पनवेल शहर विकास आराखड्याबाबत आयोजित जनसभेत झोपडपट्टी पुनर्वसनासह, आदिवासी पाडे, गावठाणांसंबंधीचे प्रश्‍न, सार्वजनिक सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

या जनसभेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पनवेल शहराच्या विकासासाठी आपले मत मांडून त्यावर कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले.
या जनसभेत विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ञ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या जनसभेची सुरुवात युवा संस्थेच्या वतीने दिशांत आणि दुलरी यांनी पनवेल विकास आराखड्यातील सध्या आस्तत्वात असलेल्या जमिनीचे वर्गीकरण आणि पनवेल महापालिकेने त्यावर केलेल्या आरक्षणाच्या नियोजनाचे सोप्या भाषेत विश्‍लेषण केले.

यात सार्वजनिक सुविधांची कमतरता, झोपडपट्टी पुनर्वसन आणि सार्वजनिक गृहनिर्माण योजनांमधील तफावत तसेच आदिवासी पाडे आणि गावठाणांसंबंधीच्या मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. जनसभेच्या दुसर्‍या सत्रात आयोजित पॅनल चर्चेत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल विकास आराखड्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना सिडको, एमआयडीसी आणि महपालिकेच्या राजकीय हस्तक्षेपामुळे स्थानिकांच्या सहभागाशिवाय झालेल्या विकास प्रक्रियेची नकारात्मक बाजू मांडली. त्यांनी पनवेलकरांना सामाजिक सुविधांसाठी जागरुकपणे सूचना – हरकती सादर करण्याचे आवाहन केले. नगररचनाकार प्राची मर्चंट यांनी विकास आराखड्यामध्ये सामान्य माणसांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगत तांत्रिक दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी गावठाणांच्या समस्यांवर प्रकाश टाकत त्यांच्या रक्षणाची आवश्यकता व्यक्त केली. तानाजी पाटील यांनी मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यावर होणार्‍या संभाव्य परिणामांची चर्चा करत, सर्वांनी सक्रियपणे सूचना सादर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मारुती म्हात्रे यांनी असंघटित कामगार आणि फेरीवाल्यांच्या अधिकारांवर लक्ष केंद्रित केले, तर अ‍ॅड. जे. पी. खरगे यांनी नागरिकांच्या व्यापक सहभागाची गरज स्पष्ट केली. आदिवासी कातकरी समाजाच्या स्थितीबद्दल एकनाथ वाघे यांनी चिंता व्यक्त करत सर्वांना जागरुक करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगितले.
यावेळी जनसभेचे अध्यक्ष हिरामण पगार यांनी सूचना-हरकती यासाठी मुदतवाढ न दिल्यास पनवेल महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन

Next Post

जिल्हा प्रशासनाचा नुकसानभरपाईला ठेंगा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
Next Post
जिल्हा प्रशासनाचा नुकसानभरपाईला ठेंगा

जिल्हा प्रशासनाचा नुकसानभरपाईला ठेंगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?