• Login
Wednesday, July 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

वसीम अक्रमने केली ऋषभ पंतची स्तुती

Krushival by Krushival
September 25, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
वसीम अक्रमने केली ऋषभ पंतची स्तुती
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार पुनरागमन करत शतक झळकावले. त्याने कार अपघातानंतर भारतीय कसोटी संघात जवळपास 600 दिवसांनंतर पुनरागमन केले. आता त्याच्या शतकी खेळीने सर्वांची मनं जिंकली आहेत. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रमने ऋषभ पंतची पुनरागमनंतर केलेल्या खेळीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऋषभ पंतला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ऋषभ पंतने अपघातानंतर पुनरागमन करताना पहिल्यांदाआयपीएल 2023 मध्ये छाप पाडली, ज्यामुळे त्याला टी-20 विश्‍वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. यानंतर, पंतने अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 632 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पंतने बांगलादेशविरुद्ध दमदार कामगिरी करत शतक झळकावले. त्याने 128 चेंडूचा सामना करताना 109 धावांची खेळी साकारली. ज्यामध्ये 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर पाकिस्तानातील लोक त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत होते, असे वसीम अक्रम यांनी सांगितले. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज पंतच्या दमदार पुनरागमनाने खूप प्रभावित झाला आहे. तो म्हणाला, ”ऋषभ पंतची कामगिरी बघा, त्या अपघातानंतर त्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केले आणि ज्याप्रकारे कामगिरी केली ती ‘सुपरह्यूमन’सारखी आहे. तो ज्याप्रकारे अपघातात जखमी झाला होता, त्याबद्दल आम्हा सर्व पाकिस्तानी लोकांना खूप चिंता वाटली होती. मी खूप चिंतेत होतो आणि अनेक वेळा ट्विटही केले होते. पण त्याने पुनरागमन करत पहिल्यांदा आयपीएलमध्ये 155 च्या स्ट्राइक रेटने आणि 40 च्या सरासरीने 446 धावा केल्या. तो एक ‘चमत्कारिक मुलगा’ आहे.”

वसीम अक्रमने पंतच्या मानसिक मजबूतीचेही कौतुक केले, ज्यामुळे त्याचे पुनरागमन सोपे होऊ शकले. पंत कसा कसोटी खेळत आहे यावरून अक्रमही प्रभावित झाला आहे आणि त्याने जेम्स अँडरसन आणि पॅट कमिन्स सारख्या गोलंदाजांवर प्रभाव पाडला आहे. तो म्हणाला, ”त्या अपघातातून तो ज्या प्रकारे सावरला आणि ज्या प्रकारे पुनरागमन केले, त्यावरून त्याचे मानसिक आरोग्य किती मजबूत आहे हे दिसून येते. ज्या पद्धतीने तो ऑस्ट्रेलियात कसोटी खेळतो आणि कामगिरी करतो, त्याने एक वेगळीच छाप सोडली आहे. त्याने इंग्लंडमध्ये अँडरसन आणि कमिन्सविरुद्ध रिव्हर्स स्वीप मारुन सर्वांचे लक्ष वेधले होते.” तसेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी ऋषभ पंतविरुद्ध ऑस्ट्रेलियाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

Related

Tags: cricket newskrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhinew delhi newsonline marathi newsrishabh pantsocial media newssocial newssportssports newsWasim Akram
Previous Post

संघर्ष समितीचा बेमुदत आंदोलनाचा इशारा

Next Post

शेकापच्या मागणीला यश

Krushival

Krushival

Related Posts

Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात
sliderhome

Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात

July 21, 2026
जयेश खरमारे ठरला रायगड केसरी
क्रीडा

जयेश खरमारे ठरला रायगड केसरी

July 21, 2026
आता भारताची खरी कसोटी; श्रीलंका दौऱ्यासाठी लवकरच संघाची घोषणा
क्रीडा

आता भारताची खरी कसोटी; श्रीलंका दौऱ्यासाठी लवकरच संघाची घोषणा

July 21, 2026
पावसाळ्यातही क्रिकेटचा उत्साह कायम
क्रीडा

पावसाळ्यातही क्रिकेटचा उत्साह कायम

July 21, 2026
Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर आंदोलन पेटलं; अनेकांची धरपकड सुरू
sliderhome

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर आंदोलन पेटलं; अनेकांची धरपकड सुरू

July 21, 2026
Cockroach Janta Party Protest:‘चलो संसद’वर लाठीचार्ज
sliderhome

Cockroach Janta Party Protest:‘चलो संसद’वर लाठीचार्ज

July 20, 2026
Next Post
शेकापच्या मागणीला यश

शेकापच्या मागणीला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?