• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर खोपोली

संघर्ष समितीचा बेमुदत आंदोलनाचा इशारा

Krushival by Krushival
September 25, 2024
in खोपोली, रायगड
0 0
0
संघर्ष समितीचा बेमुदत आंदोलनाचा इशारा
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खोपोलीत वाहतुक कोंडीची समस्या

। खोपोली । प्रतिनिधी ।

खोपोली नगरपालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते दिपक हॉटेल चौक हे वर्दळीचे ठिकाण असून रेल्वे स्टेशन ते बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. परंतु, याठिकाणी रस्त्यावर बसणारे फेरीवाले व बाहेरून येणारे व्यावसायिक यांच्यामुळे शहरात ट्रॅफिकची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे. याकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असून त्यांच्यावर कारवाई करत अतिक्रमण उठविण्यात आले नाही तर खोपोली पालीकेच्या समोर बेमुदत आंदोलन करणार असल्याचे खोपोली-खालापूर संघर्ष समितीकडून सांगण्यात आले आहे.

खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी पथकोन याकामी सक्रिय असणे गरजेचे होते. परंतु, संपूर्ण शहरात अतिक्रमणाचा विळखा बसला असून खोपोली शहर चिंताग्रस्त श्रेणी मध्ये येत आहे. शहरातील या प्रश्‍नावर लक्ष ठेवून मार्ग काढणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु, याकामी खोपोली नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. यासंदर्भात खोपोली-खालापूर संघर्ष समितीने पालिकेशी 2 सप्टेंबर रोजी पत्रव्यवहार केला होतो. तरीदेखील या समस्येत काहीही फरक पडलेला दिसत नाही. यामुळे हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करून लवकरात लवकर अतिक्रमण उठण्यासाठी लाक्षणिक प्रयत्न न केल्यास संघर्ष समितीच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासुन खोपोली नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

संघर्ष समितीने या समस्येबाबत पोलीस प्रशासनासोबत चर्चा केली असता ते देखील संयुक्त कारवाई करण्यास तयार आहेत. ही समस्या मिटवण्यासाठी समाजातील सर्व स्तरांचा पाठिंबा मिळत असून या समस्येतून मार्ग निघेल, असा आशावाद स्थानिक व्यक्त करीत आहेत. तसेच, शहरातील नागरी समस्येमुळे शहराची प्रगती खुंटून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. संघर्ष समिती नागरी समस्या सोडविण्यासाठी शहरातील जाणकार मंडळींकडून मार्गदर्शन घेऊन लढा देत आहे. हा लढा शहरासाठी क्रांतीचे पावूल असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ही नक्कीच जमेची बाजू आहे, असे प्रतिपादन खोपोली-खालापूर संघर्ष समितीने व्यक्त केले आहे.

Related

Tags: indiakhopoli munciple corporationkhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शेती जनजागृती उपक्रमाचे आयोजन

Next Post

वसीम अक्रमने केली ऋषभ पंतची स्तुती

Krushival

Krushival

Related Posts

पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!
sliderhome

पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!

August 11, 2026
चेंढरे ग्रामस्थांचा भरपावसात पाण्यासाठी आक्रोश
sliderhome

चेंढरे ग्रामस्थांचा भरपावसात पाण्यासाठी आक्रोश

August 11, 2026
कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकाचा मृत्यू
sliderhome

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकाचा मृत्यू

August 11, 2026
पनवेल

आरटीओच्या दलालीविरोधात आंदोलन

August 11, 2026
बेकायदेशीर आठवडा बाजारांचा धुमाकूळ
उरण

बेकायदेशीर आठवडा बाजारांचा धुमाकूळ

August 11, 2026
Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!
sliderhome

Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!

August 11, 2026
Next Post
वसीम अक्रमने केली ऋषभ पंतची स्तुती

वसीम अक्रमने केली ऋषभ पंतची स्तुती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?