• Login
Monday, November 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पालघर

रस्त्याच्या कडेला कचर्‍याचा ढिगारा

Krushival by Krushival
November 26, 2024
in पालघर
0 0
0
रस्त्याच्या कडेला कचर्‍याचा ढिगारा
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पालघर । प्रतिनिधी ।

कासा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विविध भागांमध्ये घनकचर्‍याच्या व्यवस्थापनाचा अभाव दिसून आला असून यामुळे ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरील टाकलेल्या कचर्‍यामुळे मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने अपघाताचा मोठा धोका संभावना वाढली आहे. त्याच बरोबर नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

ग्रामपंचायत हद्दीत घनकचर्‍याचा प्रश्‍न गंभीर वाढला असून येथील कासा बाजारपेठ, भिसेनगर, पाटील पाडा, डोंगरी पाडा, बरड पाडा, वळवी पाडा आणि गायकवाड पाडा अशा भागांमध्ये कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या घंटागाड्या वेळेवर सेवा देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवर कचर्‍याचा थर पडला असून काही ठिकाणी शिवमंदिर परिसर, नर्सरी आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने ये-जा करणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. प्लास्टिक, भाजीपाला व अन्य कचरा उघड्यावर फेकल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्‍न अधिक गंभीर झाला आहे.

उघड्यावर टाकलेल्या कचर्‍याने मोकाट जनावरांवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. मोकाट जनावरे उघड्यावर टाकलेला कचरा आणि प्लास्टिक खात असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच, 10 हजार लोकसंख्या असलेल्या कासा गावात घनकचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना कचरा उघड्यावर टाकावा लागत असल्याने स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीने तातडीने घंटागाड्यांची नियमित सेवा उपलब्ध करून द्यावी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कचर्‍याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन घंटागाड्या नेमल्या आहेत. मात्र, रात्री नागरिक कचरा थेट रस्त्यावर फेकतात, त्यामुळे समस्या अधिक बिकट होते. नागरिकांच्या सोयीसाठी घंटागाड्यांच्या फेर्‍या वाढवण्याचा विचार सुरू आहे.

हरेश मुकणे,
उप सरपंच, कासा

Related

Tags: Garbage dumpindiakasa Group Gram Panchayatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalghar newssocial media newssocial news
Previous Post

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Next Post

‘नोटा’ पर्यायाचा टक्का घसरला

Krushival

Krushival

Related Posts

शेकापचा विद्यार्थी हितासाठी पुढाकार
sliderhome

शेकापचा विद्यार्थी हितासाठी पुढाकार

October 6, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

चाकरमान्यांच्या मदतीसाठी रायगडची एसटी

September 8, 2026
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट
पालघर

तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट

August 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पालघर

नालासोपाऱ्यात चार घरे कोसळली

July 9, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

Palghar Crime News: धक्कादायक! भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला

June 13, 2026
Palghar Accident: वऱ्हाडावर काळाची झडप; ट्रक अपघातात तेरा जणांचा मृत्यू
sliderhome

Palghar Accident: वऱ्हाडावर काळाची झडप; ट्रक अपघातात तेरा जणांचा मृत्यू

May 19, 2026
Next Post
नोटाने घेतली हजारो मते

‘नोटा’ पर्यायाचा टक्का घसरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?