• Login
Tuesday, June 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पोलिसाच्या घरातून लाखोंची चोरी

Krushival by Krushival
December 19, 2024
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा
0
SHARES
105
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।

अज्ञात चोरटयानी कळंबोली मधील एलआयजी वसाहतीत राहणार्‍या पोलिसाचे घर फोडून त्यांच्या घरातून सुमारे 17 लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला.

या प्रकरणातील तक्रारदार अमोल म्हात्रे (वय 41) कळंबोली सेक्टर-2 मधील एलआयजी वसाहतीत वुटुंबासह राहत असून, सध्या त्यांची नियुक्ती नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आहे. अमोल म्हात्रे यांच्या भावाच्या मुलीच्या वाढदिवस निमित्त त्यांचे सर्व कटुंबिय वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी पेण, सोनखार येथे गेले होते. तर अमोल म्हात्रे सीबीडीबेलापूर येथील नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात रात्रपाळीच्या डयुटीवर गेले होते. या कालावधीत अमोल म्हात्रे यांचे घर बंद असल्याने चोरटयांनी संधी साधुन पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी अमोल म्हात्रे यांच्या घरातील सुमारे 17 लाख रुपये किंमतीचे वेगवेगळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेली. सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अमोल म्हात्रे यांच्या घराच्या वरील मजल्यावर राहणार्‍या भाडेकरुला म्हात्रे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडल्याचे आणि दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी अमोल म्हात्रे यांना फोनवरुन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर म्हात्रे यांनी घरी धाव घेऊन पहाणी केली असता, घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अमोल म्हात्रे यांनी कळंबोली पोलीस ठाणेमध्ये चोरीबाबत तक्रार दाखल केली.

Related

Tags: crimeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial newstheftTheft news
Previous Post

पॅथोलॉजी लॅबमधील महिलेचा विनयभंग

Next Post

बोट दुर्घटना: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपघाताचं कारण

Krushival

Krushival

Related Posts

म्हसळा नगराध्यक्ष सुनील शेडगे यांची बिनविरोध निवड
म्हसळा

म्हसळा नगराध्यक्ष सुनील शेडगे यांची बिनविरोध निवड

June 2, 2026
महाडच्या विवेक म्हामुणकरची सैन्य दलात झेप!
महाड

महाडच्या विवेक म्हामुणकरची सैन्य दलात झेप!

June 2, 2026
उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा
उरण

उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा

June 2, 2026
मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!
खालापूर

मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!

June 2, 2026
मेहनतीच्या जोरावर शंकर माळी यांचा यशस्वी जीवन प्रवास: भूषण पाटील
उरण

मेहनतीच्या जोरावर शंकर माळी यांचा यशस्वी जीवन प्रवास: भूषण पाटील

June 2, 2026
विद्युत पुरवठ्याबाबत ठाकेर गट आक्रमक
पनवेल

विद्युत पुरवठ्याबाबत ठाकेर गट आक्रमक

June 2, 2026
Next Post
बोट दुर्घटना: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपघाताचं कारण

बोट दुर्घटना: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपघाताचं कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?