• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरान पर्यटन बचाव समिती आदिवासींच्या मुळावर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 10, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरान पर्यटन बचाव समिती आदिवासींच्या मुळावर
0
SHARES
589
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदिवासी समाजाचा आरोप: आदिवासींचा जंगल बचाव ; आदिवासी बचावचा नारा

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान शहरात येणार्‍या पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पर्यटक सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. त्यामुळे माथेरान शहरातील पर्यटन वाचवण्यासाठी माथेरान शहर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. मात्र, माथेरान बचाव समितीच्या माथेरान बंदच्या निवेदनात माथेरान येथील आदिवासी लोकांचे रस्त्यावरील स्टॉल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान त्याबाबत माथेरान डोंगरातील आदिवासीदेखील आक्रमक झाले असून, जंगल बचाव – आदिवासी बचाव अशी भूमिका आदिवासी संघटनेने घेतली आहे.

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी माथेरान मधील व्यावसायिक आणि नागरिकांकडे पोहचल्या आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून माथेरान पर्यटन बचाव समिती कडून या पर्यटक फसवणुकीबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, माथेरान पर्यटन बचाव समितीने 17 मार्च ची डेडलाईन प्रशासनाला दिली आहे. त्या माध्यमातून माथेरान बचाव समिती कडून जे निवेदन प्रशासनाला दिले आहे. त्यात 17 वा मुद्दा आदिवासी समाजाबद्दल असल्याने माथेरान बंदच्या बाबत गदारोळ आहे. माथेरान पर्यटन बचाव समितीच्या निवेदनात दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन या दरम्यान व्यवसाय करणारे आदिवासी लोकांचे स्टॉल हटविण्यात यावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

त्याबाबत माथेरान शहर वगळता डोंगरात असंख्य आदिवासी वाड्या असून, त्या वाड्यांमध्ये राहणारे लोक हे व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावून बसतात. असे असतानादेखील आदिवासी लोकांविषयी अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न करणार्‍या माथेरान पर्यटन बचाव समिती विरुद्ध आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आदिवासी समाज हा डोंगर पट्ट्यात राहत असून त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार करतात.

माथेरानमध्ये कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसताना दीडशे वर्षांपासून घोडे चालवणे, दूध व्यवसाय, जंगली मेवा विकण्याचे व्यवसाय करीत आहेत. असे असतानादेखील माथेरानमधील बचाव समिती आदिवासी लोकांच्या मुलावर उठली असून त्यांचा रोजगार हिरवण्याचा विचार करीत आहे. हे चुकीचे असून माथेरान मधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वन जमिनीवर दुकाने थाटली आहेत. त्यांचे काय? असा प्रश्‍न पारधी यांनी उपस्थित केला आहे.

दस्तुरी नाका ते अमन लॉज स्टेशन या रस्त्यालगतचे विक्रेते हटवावेत. मुळात हे विक्रेते आपल्या माथेरान शेजारील परिसरातील आदिवासी बांधव आहेत. त्यांचे घर या छोट्याशा धंद्यांवर चालत आहे. जर ते अतिक्रमण करून व्यवसाय करत असतील. तर माथेरानमध्ये अमनलॉजपासून माथेरानपर्यंत नागरिक रस्त्यालगत व्यवसाय करतात. मग ते अतिक्रमण नाही का. यावरून असे दिसते की माथेरान येथे फक्त माथेरानमधील नागरिक व्यवसाय करू शकतो बाहेरील नागरिकांनी येथे व्यवसाय करायचा नाही, असा प्रश्‍न टॅक्सी संघटनेचे माजी अध्यक्ष सनी चंचे यांनी माथेरानकरांना विचारला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मुंबईच्या सन्मानासाठी लढण्याची तयारी ठेवा: आदित्य ठाकरे

Next Post

तहसीलदार खाडे यांनी केली घरकुल योजनेची पाहणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी
रायगड

रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी

February 20, 2026
एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात
अलिबाग

एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात

February 20, 2026
Next Post
तहसीलदार खाडे यांनी केली घरकुल योजनेची पाहणी

तहसीलदार खाडे यांनी केली घरकुल योजनेची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?