• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुरबाड- कर्जत महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू, चार जण जखमी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 18, 2025
in sliderhome, अपघात, कर्जत, रायगड
0 0
0
मुरबाड- कर्जत महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू, चार जण जखमी
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

मुरबाड-कर्जत या राष्ट्रीय महामार्गवर कर्जत तालुक्यातील भागुची वाडी येथे सुझुकी ब्रिझा गाडीने दोन दुचाकींना धडक दिली. त्यावेळी त्या दोन दुचाकी तिसऱ्या दुचाकीवर जाऊन आदळल्या. या विचित्र अपघात पहिल्या दोन दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले असून, तिसऱ्या दुचाकीवरील चालकाचा या अपघातात मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर जखमी यांना रुग्णालयात नेण्याची तसदी न घेता कार चालक पळून गेला असून, याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरबाड जवळील जडई गावातील अरुण लक्ष्मण देशमुख हे आपली ब्रिझा गाडीमधून मुरबाड दिशेकडून कर्जत दिशेकडे येत होते. मुरबाड -कर्जत महामार्गवरील कर्जत तालुका हद्दीत कामधंदा करून मुरबाड तालुक्यातील वडाची वाडी येथील मजूर आपल्या घरी परतत होते. सोमवारी (दि.17) रोजी सायंकाळी कर्जत तालुका हद्दीत भागुची वाडी येथे हे मजूर आपल्या दुचाकीवरून जात असताना ब्रिजा कार चालक मुरबाड बाजूकडून कर्जत बाजुकडे भरधाव वेगात, हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने विरुद्ध दिशेने चालवत जात असताना अपघात झाला. त्यावेळी कर्जत बाजूकडून मुरबाड बाजूकडे येणाऱ्या या दोन दुचाकींना धडक दिली. त्याचवेळी त्याच वडाची वाडीमधून तरुण दुचाकीने पाठीमागून येत होते. ब्रिझा गाडीने अपघात केलेल्या दोन्ही दुचाकी तिसऱ्या गाडीवर जाऊन आदळल्या आणि अपघाता झाला. या अपघातामध्ये पहिल्या दोन मोटार सायकलवरील चार जणांना लहान-मोठया स्वरुपाच्या दुखापती झाल्या आहेत. तर त्यातील तिसरी मोटार सायकलवरील चालक धनाजी हनुमंत सोंगाळ यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.  या अपघातात दुचाकीवरील चालक अरुण सोंगाळ, विष्णू सोंगाळ, बबलू मेंगाळ आणि विजय मेंगाळ हे चौघे जखमी झाले असून, त्यांच्यावर मुरबाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यावर जखमी यांना रुग्णालयात नेण्याची माणुसकी ब्रिझा कार चालक याने दाखवली नाही आणि पळून गेला. त्यामुळे त्याच्यावर धनाजी सोंगाल याच्या मृत्यू प्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार ब्रिझा चालक यांच्या शोध नेरळ पोलिस घेत असल्याची माहिती नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे.

Related

Tags: Accident on Murbad-Karjat highwayindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsneral police stationnewsnews indiaone deathonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मुरुड समुद्रात पर्यटकांची बोट उलटली

Next Post

‘टाकाऊपासून टिकाऊ’ स्पर्धा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

April 16, 2026
पोलादपूर

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

April 16, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

‘टाकाऊपासून टिकाऊ’ स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?