• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकर्‍यांना बँकांनी कर्जरूपी आर्थिक बळ द्यावे – डॉ. रवींद्र मर्दाने

Krushival by Krushival
October 29, 2021
in sliderhome, खालापूर
0 0
0
शेतकर्‍यांना बँकांनी कर्जरूपी आर्थिक बळ द्यावे – डॉ. रवींद्र मर्दाने
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खोपोली । प्रतिनिधी ।
शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दिष्ट सफल होण्यासाठी, शेतकर्‍यांनी भात शेतीबरोबरच कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, प्रक्रिया उद्योग अशा कृषिपूरक उद्योगधंद्यांची कास धरणे व त्याला यांत्रिकीकरणाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे बँकांनी शेतकर्‍यांची विविध कर्ज प्रकरणे योग्य वेळेत पूर्ण करून त्यांना कर्जरूपी आर्थिक बळ द्यावे, असे आवाहन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले आहे. वित्तीय सेवा विभाग भारत सरकार व जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने येथील रॉयल गार्डनमध्ये आयोजित भव्य कर्ज मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक रमण परकार, जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, न. प. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, विपणन व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त शेतकरी मनोहर पादिर, तालुका व्यवस्थापक राजू नेमाडे, आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळाचे तालुका अध्यक्ष चाहू सराई व युवक अध्यक्ष प्रकाश बांगारे उपस्थित होते. दरम्यान, 66 व्यक्तींना दोन कोटी 76 लाख रुपयाच्या कर्जाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शंपा बिश्‍वास आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाल्या की, कोरोना संकटात बँक व ग्राहकांत निर्माण झालेली दरी दूर करून बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन असून गरजवंतांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार कुलकर्णी, सुत्रसंचालन स्नेहल हंडगर तर आभार प्रदर्शन सौम्या गुज्जर यांनी केले.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

हरित ग्राम सेवा संस्थेचे कार्य कौतुकास्पद

Next Post

विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

Krushival

Krushival

Related Posts

खोपोली शहरात पाणीटंचाई
खोपोली

खोपोली शहरात पाणीटंचाई

June 8, 2026
रसायनीतील प्राथमिक शाळेवर बंदीची टांगती तलवार
खालापूर

रसायनीतील प्राथमिक शाळेवर बंदीची टांगती तलवार

June 8, 2026
Khalapur Nagar Panchayat: मुख्याधिकाऱ्यांकडून माजी सरपंचांना अपमानास्पद वागणूक
खालापूर

Khalapur Nagar Panchayat: मुख्याधिकाऱ्यांकडून माजी सरपंचांना अपमानास्पद वागणूक

June 8, 2026
नळ योजनेच्या खोदकामामुळे शेतकऱ्यांची अडचण
खालापूर

नळ योजनेच्या खोदकामामुळे शेतकऱ्यांची अडचण

June 8, 2026
LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
sliderhome

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला

June 7, 2026
sliderhome

रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ

June 7, 2026
Next Post
विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?