• Login
Sunday, July 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

टी-20 विश्‍वचषक 2022मध्ये भारताचा सुपर 12 क्वालिफायर्समध्ये प्रवेश

Krushival by Krushival
November 7, 2021
in sliderhome, क्रीडा, देश
0 0
0
टी-20 विश्‍वचषक 2022मध्ये भारताचा सुपर 12 क्वालिफायर्समध्ये प्रवेश
0
SHARES
200
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बांगलादेश, अफगाण पात्र; श्रीलंका, वेस्टइंडिज अपात्र
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्‍वचषक 2021 स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यावर आहे. पण, त्याआधीच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या टी-20 विश्‍वचषक 2022 साठी थेट सुपर 12 क्वालिफायर्समध्ये प्रवेश करण्यार्‍या आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे. भारतासह बांगलादेश, अफगाणिस्तानसुद्धा सुपर 12 मध्ये पात्र ठरले आहेत. मात्र, श्रीलंका आणि वेस्टइंडिज संघाला पहिल्या फेरीचे सामने खेळावे लागणार आहेत.
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या टी-20 विश्‍वचषक 2022 साठी थेट सुपर 12 क्वालिफायर्समध्ये प्रवेश करण्यार्‍या आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे. या आठ संघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. सध्याच्या विश्‍वचषकात फायनल खेळणार्‍या दोन संघांव्यतिरिक्त, आयसीसी क्रमवारीतील सहा सर्वोत्तम संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत थेट सुपर 12 मध्ये प्रवेश मिळेल. सुपर 12 मध्ये रँकिंगनुसार क्वालिफाय करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर आहे.
दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून पराभव केला आणि पुढील विश्‍वचषकातली सुपर 12 पैकी आठ संघ निश्‍चित झाले. या पराभवामुळे वेस्ट इंडिज क्रमवारीत दहाव्या, तर बांगलादेशचा संघ आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया टॉप सहा संघ आहेत. तर, अफगाणिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान शेवटचा सामना हरला तरीही ते क्रमवारीत 8व्या क्रमांकाच्या खाली जाणार नाही.
पुढील वर्षी होणार्‍या टी-20 विश्‍वचषकात वेस्ट इंडिजचा संघ आता पहिल्या फेरीत श्रीलंका, नामिबिया आणि स्कॉटलंडच्या संघाशी खेळणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघाची या विश्‍वचषकात कामगिरी अत्यंत खराब राहिली. वेस्ट इंडिजला पाच चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

सुपर 12 म्हणजे काय?
सुपर12 मध्ये, केवळ आयसीसी रँकिंगमधील टॉप 8 संघांना स्थान मिळते. टॉप 8 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत होती. पण, ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर आता वेस्ट इंडिजला असे करणे शक्य झाले नाही. आयसीसी क्रमवारीत 10 व्या स्थानावर राहून त्यांनी आपली कारकीर्द संपवली. तर, श्रीलंका 9 व्या स्थानावर आहे. यामुळेच या दोन्ही संघांना पुढील वर्षी होणार्‍या टी-20 विश्‍वचषकाच्या सुपर 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला नाही.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

आदिवासी महिलांना ब्लँकेट वाटप

Next Post

ज्युनिअर विश्‍वकपसाठी हॉकी इंडिया सज्ज

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

मुसळधार पावसाने चौल जलमय; रस्ते, शेती पाण्याखाली

July 5, 2026
sliderhome

रामराज गावाचा संपर्क तुटणार; पुराच्या पाण्याचा गावाला वेढा

July 5, 2026
sliderhome

चिंचोटी येथे दरड कोसळली

July 5, 2026
sliderhome

रायगडमध्ये मुसळधार पावसाने उडवला हाहाकार

July 5, 2026
अलिबागच्या नव्या स्थानकाचे स्वप्न अपूर्णच
sliderhome

अलिबागच्या नव्या स्थानकाचे स्वप्न अपूर्णच

July 4, 2026
महाबळेश्वरजवळील नावली गावात जमीन खचली
sliderhome

महाबळेश्वरजवळील नावली गावात जमीन खचली

July 4, 2026
Next Post
ज्युनिअर विश्‍वकपसाठी हॉकी इंडिया सज्ज

ज्युनिअर विश्‍वकपसाठी हॉकी इंडिया सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?