• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

25 लाख रुपये किंमतीच्या फळांचा अपहार; दोघे कर्मचारी जेरबंद

Varsha Mehata by Varsha Mehata
December 30, 2021
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
विवाहितेचा हुंड्यासाठी छळ
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
परदेशातून फळं आयात करणाऱया एपीएमसीतील एका कंपनीत काम करणार्‍या दोघा कर्मचार्‍यांनी ब्लुबेरी व अव्हकडु ही महागडी फळे कंपनीतून काढून त्यांची परस्पर विक्री करुन कंपनीची तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तेजस शिंदे व जुनेद शेख अशी या कर्मचार्‍यांची नावे असून एपीएमसी पोलिसांनी या दोघांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे.
एपीएमसीतील फळ मार्केटमधील अनुसया फ्रेश इंडिया प्रा.लि. या कंपनीमार्फत परदेशातून ब्लुबेरी व अव्हकडु ही फळे आयात केली जातात. त्यानंतर ही कंपनी सदर फळांची एपीएमसी मार्केट व मुंबई परिसरात विक्री करते. याच कंपनीत आरोपी तेजस शिंदे हा चालक म्हणून तर जुनेद शेख हा सेल्समन म्हणून मागील 7-8 महिन्यापासून काम करत होते. गत तीन चार महिन्यांपासून तेजस शिंदे हा कंपनीतून ब्लुबेरी व अव्हकडु ही फळे बाहेर काढुन ते जुनेद शेख याला देत होता. त्यानंतर जुनद शेख हा त्यांची परस्पर विक्री करुन त्यातून मिळणारे पैसे दोघेही वाटून घेत होते. मात्र गत महिन्यापासून तेजस शिंदे हा कंपनीला न कळविता वारंवार गैरहजर राहु लागल्याने कंपनीने त्याला गत महिन्यामध्ये कामावरुन काढून टाकले होते. तसेच तेजसच्या जागेवर विजय राठोड याला कंपनीमध्ये चालक म्हणून ठेवले होते.
त्यानंतर गत आठवडयामध्ये जुनेद शेख याने विजय राठोड याला कंपनीतून ब्लुबेरी व अव्हकडु हे फळ चोरुन काढून देण्याबाबत विचारणा केली. हि बाब विजय राठोड याने कंपनीच्या व्यवस्थापकांना सांगितल्यानंतर कंपनीने जुनेदला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने कंपनीतून ब्लुबेरी व अव्हकडु या फळांची बाहेर परस्पर विक्री केल्याचे तसेच चालक तेजस शिंदे हा त्याला कंपनीतून माल बाहेर काढून देत असल्याचे कबुल केले. त्यानंतर कंपनीने सफ्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यातील कंपनीच्या रेकॉर्डची तपासणी केली असता, तेजस शिंदे व जुनेद शेख या दोघांनी तब्बल 25 लाख 8 हजार रुपये किंमतीच्या फळांचा अपहार केल्याचे आढळून आले. त्यानंतर कंपनीने या दोघांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related

Tags: crimemarathi newspanvelraigad
Previous Post

सामाजिक उपक्रमातून आ.बाळाराम पाटील यांचा वाढदिवस साजरा

Next Post

नवी मुंबईत ओमीक्रॉन रुग्णांची संख्या 4

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी
रायगड

रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी

February 20, 2026
एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात
अलिबाग

एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात

February 20, 2026
Next Post
अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 58 नवे रुग्ण

नवी मुंबईत ओमीक्रॉन रुग्णांची संख्या 4

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?