• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्नाळा खिंडीत सुसाट वाहनांना ब्रेक

Sayali Patil by Sayali Patil
February 24, 2022
in sliderhome, पनवेल
0 0
0
कर्नाळा खिंडीत सुसाट वाहनांना ब्रेक
0
SHARES
328
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोड सेफ्टी व्हेईकलची नजर
। सायली पाटील । अलिबाग ।

मुंबई -गोवा महामार्गावरील पनवेलनजीक असलेल्या कर्नाळा अभयारण्यातून आपल्या वाहनातून प्रवास करणार असाल तर सावधानता बाळगा,कारण तुमच्या वाहनांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरटीओची नजर तुमच्यावर असणार आहे.वार्‍याच्या वेगाने धावणार्‍या वाहनांवर आता रोड सेफ्टी व्हेईकलच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.यासाठी आरटीओने विशेष उपाययोजना सुरु केलेली आहे.

मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने कर्नाळा परिसराचे रुपचं पालटलंय.कर्नाळा हे पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते.दररोज या परिसरात रायगड,ठाणे,मुंबई,पुण्यासह राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो पर्यटक येत असतात.एक दिवसाची पिकनीक पॉईंट म्हणूनही कर्नाळाकडे पाहिले जाते.सध्या महामार्ग झाल्याने या मार्गावरुन प्रवास करताना वाहन चालक सुसाट धावत असतता.अनेकदा या सुसाट वेगाने अपघात घडून निष्पाप जीवही गेलेले आहे.शिवाय या परिसरातील पशु,पक्षी,विशेष करुन विविध प्रकारची माकडे,वानरे या सुसाट वेगाला बळी पडलेली आहेत.यामुळेच आरटीओने आता या महामार्गावरील सुसाट वाहनांना आवर घालण्यासाठी पाऊले उचलली आहेत.यासाठी परिवहन विभागाने आरटीओसाठीरोड सेफ्टी व्हेईकल उपलब्ध करुन दिलेली आहे.या वाहनांच्या माध्यमातून सुसाट धावणार्‍या वाहनांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.तेव्हा सावध राहून आपली वाहने चालवा.अन्यथा रोड सेफ्टी व्हेईकल तुमची शिकार केल्याशिवाय राहणार नाही.

अधिसुचना जारी
वाहनांना वेगमर्यादा घालून देणारी अधिसूचना वाहतूक पोलिस विभागाने जारी केली आहे. रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाट रस्ते, वळण रस्ते, समतल रस्ते, चढउतार आदी बाबींचा विचार करून महत्तम वेग मर्यादा निश्‍चित करणे आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगमर्यादा न पाळणार्‍या वाहनांवर कारवाई होत आहे. महामार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनांना ठरवून दिलेल्या नियंत्रित वेगमर्यादा वाहनांनी ओलांडल्या तर तपासासाठी फिरत असलेल्या रोड सेफ्टी व्हेहिकल (रस्ता सुरक्षा वाहन) मधील अधिकारी त्या त्या वाहनांचे फोटो काढून वाहनाच्या नोंदणी क्रमांकावर चलान पाठवून देतात. नियंत्रित वेगमर्यादा ओलांडणार्‍या वाहनांना दोन हजार रूपयांचे चलान आकारले जाते.

Related

Tags: karnalakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigadspeedometer
Previous Post

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

Next Post

मलिकांना सरकारचा महापाठिंबा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

पनवेल

इत्राईल सरोवराची पडलेली भिंत धोकादायक

April 27, 2026
रायगडकरांसाठी नवी आरोग्यदूत इमारत
sliderhome

आयुक्तांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्टींग ऑपरेशन

April 27, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सूनचे लवकर आगमन

April 27, 2026
कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार
sliderhome

कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार

April 27, 2026
सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग
sliderhome

सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

April 27, 2026
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित
sliderhome

जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायतीचे मतदान

April 27, 2026
Next Post
मलिकांना सरकारचा महापाठिंबा

मलिकांना सरकारचा महापाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?