• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

रत्नागिरीत लालपरी पुन्हा रुळावर

Sayali Patil by Sayali Patil
April 14, 2022
in कोंकण
0 0
0
100 दिवसांनंतरही लालपरीचे चाक रुतलेलेच
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एसटी कर्मचार्‍यांची बंदमधून माघार
| रत्नागिरी | प्रतिनिधी |

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेऊन जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी कामावर हजर होणार आहेत. गेले 5 महिने 10 दिवस बंद असलेली एसटीची सार्वजनिक वाहतूक 100 टक्के सुरू होणार आहेत. मात्र काही कर्मचार्‍यांची बडतर्फीबाबत अपिल, तसेच मेडिकलसंदर्भात स्पष्ट आदेश नसल्याने कर्मचार्‍यांची अडचण झाली आहे. एसटी प्रशासनाने यावर तोडगा काढवा, अशी एसटी कर्मचार्‍यांनी मागणी आहे. वाहतूक सुरू करण्यासाठी एसटी प्रशासनही सज्ज झाले आहे.

पाच महिन्याहून अधिक कालावधीसाठी सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा बंद न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून मागे घेण्यात आला आहे. आज 51 कर्मचारी नव्याने हजर झाल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली. विलिनीकरणावर कर्मचारी ठाम असल्याने हा बंद लांबला होता. शासनाने नेमलेल्या समितीनेही विलिनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला. त्यानंतर न्यायालयानेही विलिनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करीत एसटी कर्मचार्‍यांनी 22 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कर्मचारी हजर होत आहेत. काही कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई झाली आहे. एसटी कर्मचार्‍यांनी हा विषय जास्त ताणून न धरता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेऊन कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे गेले पाच महिने बंद असलेली लालपरी पुन्हा एकदा धावू लागली आहे.

न्यायालयाने विलिनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करून पगारवाढ देण्यात येईल, त्यामुळे कोणतीही कारवाई न करता हजर करून घ्या, असे सांगितले. त्यामुळे बडतर्फी आणि कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांचे अपिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर काही कर्मचार्‍यांनी वैद्यकीय तपासणी करून हजर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यासाठी एसटी प्रशासनाने स्पष्ट काय ते आदेश द्यावेत, आयत्या वेळेला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले आणि 22 पर्यंत जर प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर त्या कर्मचार्‍याचे काय हे देखील एसटी प्रशासनाने सांगावे, अशी मागणी एसटी कर्मचार्‍यांनी केली आहे. संपातून माघार घेत एसटी कर्मचारी हजर होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पाच महिन्याहून अधिक बंद असलेली सार्वजनिक एसटी वाहतूक सोमवारपासून 100 टक्के सुरू होणार आहे. एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ही माहिती दिली. आजपर्यंत 60 कर्मचार्‍यांनी अपिल अर्ज दाखल केला आहे.

Related

Tags: kokankrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsST Employees
Previous Post

रोहा पोलीस ठाण्यात आरोपीची गळफास लावून आत्महत्या

Next Post

बदलत्या हवामानाचा आंब्यावर परिणाम

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

वालोपे येथे भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

May 20, 2026
गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत
रत्नागिरी

गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत

May 17, 2026
अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज
कोंकण

अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज

May 17, 2026
गावागावात गोंधळाची परंपरा
कोंकण

गावागावात गोंधळाची परंपरा

May 3, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

वॅगनआर कारची ट्रकला धडक; सहा जण जखमी

May 1, 2026
कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक
अपघात

कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक

April 30, 2026
Next Post
बदलत्या हवामानाचा आंब्यावर परिणाम

बदलत्या हवामानाचा आंब्यावर परिणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?