• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

जेएनपीटी प्रशासनाची बससेवा सुरु

Krushival by Krushival
May 28, 2022
in उरण
0 0
0
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कामगार एकजुटीचा विजय
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहरातून जेएनपीटी मध्ये कामावर जाण्यासाठी कर्मचार्‍यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विविध कामगार वर्गातून, विविध कामगार संघटनेतर्फे तसेच शिवसेना द्रोणागिरी शिवसेना शाखेने केली होती. विविध कामगार वर्गांने, कामगार संघटनेने व शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेने केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असून आता जेएनपीटी प्रशासनाने जेएनपीटी ते द्रोणागिरी अशी बससेवा सुरु केली आहे.

धक्कादायक! ओला चालकाकडून 15 वर्षीय मुलीचा विनयभंग


द्रोणागिरी शहरात राहणार्‍या सर्व कामगारांनी एकजूट होवून तिन्ही शिफ्ट मध्ये व जनरल शिफ्ट मध्ये बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. सर्व कामगारांनी सह्या करून केलेल्या मागणीला दाद देत जेएनपीटी च्या व्यवस्थापनाने 2 मे 2022 रोजी मोहन पाटील नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली द्रोणागिरी बसचे व मार्गाचे द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व्हे केला. आणि मागणीचा सतत पाठपुरावा केला. या कामी अंतर्गत युनियन व एकता संघटनेने देखील मागणी पत्र दिले होते. सरतेशेवटी मोरे यांनी जे एन पी टी चे सेक्रेटरी जयवंत ढवळे यांची शिफ्ट मध्ये बससेवा सुरू करण्यासाठी मान्यता घेतली.क
ामगार वर्गांनी व द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेने विनंती केली होती की सदरची बस 26 मे 2022 या जेएनपीटी च्या वर्धापनदिनीच सुरू व्हावी त्या नुसार जेएनपीटी व्यवस्थापनाने मागणी मान्य केली. जे एन पी टी च्या वर्धापन दिनी ही बससेवा सुरु झाल्याने सर्व द्रोणागिरीतील कामगारांनी जेएनपीटी व्यवस्थापनाचे आभार मानले.त
सेच कामगार युनियन चे तसेच ज्यांनी ज्यांनी सह्यांच्या मोहीमेत सहभागी होवून 26 मे 2022 पासून द्रोणागिरी नोड मध्ये बससेवा सुरू करण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार जगजीवन भोईर शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख यांनी मानले. आता कामगारांना जेएनपीटी मध्ये येण्या जाण्यासाठी बसेसची व्यवस्था झाल्याने कामगार वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuran
Previous Post

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्‍वास

Next Post

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट

Krushival

Krushival

Related Posts

कोप्रोली-पाणदिवे गावात डेंग्यूची साथ
आरोग्य

कोप्रोली-पाणदिवे गावात डेंग्यूची साथ

April 7, 2026
रानसई, पुनाडे धरणाचा पाणीसाठा अर्ध्यावर
sliderhome

रानसई, पुनाडे धरणाचा पाणीसाठा अर्ध्यावर

April 6, 2026
कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यभर आंदोलन
उरण

कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यभर आंदोलन

April 6, 2026
लिटिल आयडल किड्स स्कूलचा बक्षीस समारंभ
उरण

लिटिल आयडल किड्स स्कूलचा बक्षीस समारंभ

April 5, 2026
गणपती भक्तांसाठी बोटीची व्यवस्था
उरण

गणपती भक्तांसाठी बोटीची व्यवस्था

April 5, 2026
मोठेभोमच्या रंगभूमीत ‌‘सिंह गर्जला रणी’
उरण

मोठेभोमच्या रंगभूमीत ‌‘सिंह गर्जला रणी’

April 5, 2026
Next Post
जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?