• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरण नाक्यावरील खड्डे महिला पोलिसांनी बुजविले

Sayali Patil by Sayali Patil
June 29, 2022
in उरण
0 0
0
उरण नाक्यावरील खड्डे महिला पोलिसांनी बुजविले
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील उरण नाका येथे पावसाळामुळे एक भाला मोठा खड्डा पडला होता. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांना अडथळा होऊन मंगळवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी व महिला पोलिसांनी रस्त्यावरील खड्डे नुसते पाहत न बसता ते बुजविण्याचे कष्ट घेतले. स्वतः कर्मचाऱयांनी खड्ड्यांत खडी टाकून त्यांनी ते बुजविले. यांच्या प्रयत्नामुळे आता वाहतूक कोंडीला आळा बसला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असलेले खड्डे बुजबून घडविले माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

उरण नाका येथे रात्रंदिवस वाहनांची वर्दळ देखील सुरू असते. याच रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठा खड्डा पडला होता. परिणामी मंगळवारी सकाळपासून वाहनांच्या रांगाच-रांग लागल्या होत्या. यावेळी प्रवाशांनी पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्याकडे याविषयी तक्रार केली होती. यावेळी वाहतूक कोंडीमुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. यावेळी उरण नाका ते टपालनाका येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस हवालदार ए.एस.भोईर, महिला वाहतूक पोलीस वैशाली कोकाटे, कांचन जाधव हे सकाळपासून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु उपाय काय करावा, हे काही सुचत नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोईर, कोकाटे व जाधव यांनी याठिकाणी खड्डे स्वतः बुजविले आणि वाहतुकीतील बराचसा अडथळा दूर झाला. यावेळी प्रवाशांचे होणारे हाल व तसेच पावसाळी हवामान यामुळे काही प्रमाणात पोलिसांनी केलेल्या श्रमदानामुळे प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. पोलिसांनी खड्डे बुजवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. पोलीस कर्मचार्‍यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबविलेला उपक्रम अतिशय उत्तम आहे. सदर जीवघेणे खड्डे बुजविण्यात आल्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. इतकेच नव्हे तर अनुचित घटनेला आळाही घालता आला.

Related

Tags: bad roadskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliceroaduranwomes police
Previous Post

खालापूर आयटीआयमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया

Next Post

वरसगाव पेट्रोलपंपासमोर खड्डेच खड्डे

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम
sliderhome

भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

May 1, 2026
उरण

दोन डंपर चालकावर गुन्हा दाखल

May 1, 2026
उरण बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. ठाकूर
उरण

उरण बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. ठाकूर

May 1, 2026
उरणमध्ये उंदरांचे साम्राज्य
उरण

उरणमध्ये उंदरांचे साम्राज्य

May 1, 2026
जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
उरण

उरणमध्ये जमीन व्यवहारावरून खळबळ

May 1, 2026
sliderhome

निकाल जाहीर होण्यापूर्वीच सरकारी प्रमाणपत्र पोर्टल ठप्प

May 1, 2026
Next Post
वरसगाव पेट्रोलपंपासमोर खड्डेच खड्डे

वरसगाव पेट्रोलपंपासमोर खड्डेच खड्डे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?